RTI Drafting Service's

ग्रामपंचायत बँक स्टेटमेंट

1) आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सर्व बँक खात्यांचे चालू वर्षाचे STATEMENT मिळवा. 2) आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचा ग्रामविकास आराखडा मिळवा. 3) चालू व पूर्ण झालेल्या कामाची यादी मिळवा. आपल्याला वरील माहिती खालील फॉर्म भरल्यावर WhatsApp नंबर वर 6 ते 24 तासात PDF FILE स्वरूपात मिळेल..

Rs.149

स्वस्त धान्य दुकान योजने निहाय लाभार्थी यादी

1) आपल्या गावातील सर्व स्वस्त धान्य दुकानांची रेशन लाभार्थी यादी मिळवा..! 2) रेशन यादी चा नमूना यादी साठी फॉर्म भरा यावर क्लिक केल्यावर दिसेल..! आपल्याला वरील माहिती खालील फॉर्म भरल्यावर WhatsApp नंबर वर 6 ते 24 तासात EXCEL/ PDF FILE स्वरूपात मिळेल..

Rs.149

ग्रामपंचायत अर्ज

ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित महत्त्व पूर्ण 45+ माहिती अधिकार अर्ज नमुने.. यादी साठी येथे क्लिक करा... सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळवा...

नगर परिषद

नगर परिषद कार्यालयाशी संबंधित 75+ माहिती अधिकार अर्ज नमुने.. सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळवा..

सार्वजनिक व वयक्तिक

सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित 25+ माहिती अधिकार अर्ज नमुने.. सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळवा..

Rs.199

महामार्ग/ रस्ते विकास काम

रस्ते विकास कामाशी संबंधित 10+ माहिती अधिकार अर्ज नमुने... सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळेल..

आपल्याला हवे असलेले अर्ज निवडा

M-RTI-1

कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा. अर्ज ईमेल द्वारा मिळवा..

M-RTI-2

अर्ज/तक्रार/निवेदन याच्यावर केलेल्या कार्यवाहीचा तपशील मिळवा.आपण दाखल केलेल्या तक्रार ,निवेदन अर्जावर कार्यवाही झालेली नसल्यास, या अर्जाद्वारे केलेल्या कार्यवाहीचा तपशील मागवा. सदर अर्जाचा संदर्भ द्यावा.व दाखल केलेल्या तक्रार,निवेदन याची झेरॉक्स सोबत जोडावी, अर्ज ईमेल द्वारा मिळवा..

M-RTI-3

FIR/NCR वर केलेल्या कार्यवाही चा तपशील मिळवा. सदर अर्ज संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे कडे दाखल करावा किंवा जेथे FIR/NCR दाखल केलेली आहे तेथे पण अर्ज दाखल करू शकतात. अर्ज ईमेल द्वारा मिळवा..

M-RTI-4

आमदार / खासदार किंवा इतर विकास निधी शी संबंधित माहिती मिळवा.आमदार/खासदार विकास निधिशी संबंधित माहिती मागावा. अर्ज ईमेल द्वारा मिळवा..

M-RTI-5

विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा. (Estimate copy) विकास काम ज्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे त्यांच्याकडे अर्ज सादर करावा. ज्या कामाचे अंदाज पत्रक हवे आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. अर्ज ईमेल द्वारा मिळवा...