150+ माहिती अधिकार अर्ज नमुने
नोंदणी करा, आणि मिळवा!
✅कमीत कमी शब्दात असलेले परिपूर्ण माहिती अधिकार अर्ज..
✅आपण दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला मिळणारे उत्तर याबाबत तपशील..
✅माहिती देण्याबाबत पत्र मिळाल्यास आपण करावयाची कार्यवाही याबाबत तपशील..
✅माहिती नाकारल्यास प्रथम अपील कोणाकडे व कसे करावे याबाबत अधिक माहिती ..
✅प्रथम अपील दाखल केल्यानंतर होणारी कार्यवाही याबाबत तपशील..
✅प्रथम अपील दाखल केल्यानंतर निर्णय आपल्या बाजूने न लागल्यास, एकतर्फी निर्णय दिल्यास, चुकीचे व मोघम स्वरूपात आदेश दिल्यास किंवा प्रथम अपील अर्जावर कोणताही निर्णय पारित न केल्यास राज्य माहिती आयोग यांच्याकडे करावयाचे द्वितीय अपील व त्यावर होणारी कार्यवाही याबाबत तपशील..
✅द्वितीय अपील दाखल केल्या नंतर सुनावणी साठी लागणारा कालावधी व सुनावणी साठी आपण करावयाची तयारी याबाबत तपशील..
✅द्वितीय अपील आदेश पारित होऊनही माहिती न मिळाल्यास करावयाची कलम 18 अन्वये तक्रार याबाबत याबाबत तपशील..
✅जन माहिती अधिकारी यांच्यावर दंडात्मक कार्यवाही होते का ? होत असल्यास यासाठी किती कालावधी लागतो? याबाबत तपशील..
✅माहिती अधिकार अर्ज, प्रथम व द्वितीय अपील अर्ज आणि तक्रार अर्ज यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन याबाबत तपशील..
सदर अर्ज हे Word File स्वरूपात मिळेल, आणि Google Drive वर अॅक्सेस करता येईल..
Type Of Product – Study Material With Google Drive
माहिती अधिकार अर्जाची यादी
✅सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित 25+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)
✅नगर परिषद कार्यालयाशी संबंधित 75+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)
✅ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित महत्त्व पूर्ण 45+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)
✅रस्ते/ बांधकाम विभागाशी संबंधित 10+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)
✅प्रथम अपील अर्ज जोडपत्र ब चे 3+ अर्ज नमुने (Word/Documents format)
✅द्वितीय अपील अर्ज जोडपत्र क चे 2+ अर्ज नमुने (Word/Documents format)
✅माहिती अधिकार संबंधित विविध बाबींच्या पूर्ततेसाठी निवेदने.. (Word/Documents format)
✅दप्तर दिरंगाई अंतर्गत करावयाच्या तक्रार अर्जाचे नमुने (Word/Documents format)
✅माहिती अधिकार कायदा व शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय यांचा तपशिल (PDF format)
ऑफर फक्त मर्यादित वेळेसाठी..
बोनस 🎁
150+ माहिती अधिकार अर्ज 150 x35=5250 किमतीचे
3+ प्रथम अपील अर्ज 3 x 199 = 597 किमतीचे
2+ प्रथम अपील अर्ज 2 x 199 = 398 किमतीचे
3+ माहिती अधिकार संबंधित निवेदने 3 x 199 = 597 किमतीचे
2 + दप्तर दिरंगाई तक्रार अर्ज 2 x 199 =398 किमतीचे
एकूण बोनस रुपये 7240 किमतीचे अगदी मोफत