माहिती अधिकार Study कोर्स +150 माहिती अधिकार अर्ज नमुने
Sample Of rti application On RTI Act 2005 by RTI Expert
तुम्हाला ग्रामपंचायत, नगर परिषद, ZP/ PWD स्तरावरील होणाऱ्या लाखों रुपयांच्या भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे असे वाटते?
प्रशासकीय कार्यपद्धती, नियम, शासकीय कामांमध्ये होणारे गैरव्यवहार, अनियमितता या विरुद्ध लढा द्यायचा आहे?
पत्रकार, सामान्य नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी अतिशय उपयुक्त असे अर्ज..
कोणत्याही समस्येवर माहिती अधिकार अर्ज दाखल करा..
विविध समस्यांशी संबंधित यामध्ये सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित, ग्रामपंचायत, नगर परिषद , आणि बांधकाम विभागाशी संबंधित 150+ रेडिमेड अर्ज नमुने Google Drive वर मिळवा..
वारिष्ट अधिकाऱ्याकडे अपील दाखल करा..
अर्ज केल्यानंतर माहिती मिळेलच असे नाही, जन माहिती अधिकारी यांनी दिलेल्या मोघम व चुकीच्या उत्तराच्या विरुद्ध आम्ही तयार केलेल्या अर्जाच्या आधारे प्रथम अपील अर्ज दाखल करा.. सर्व संबंधित अपील नमुने Google Drive वर मिळवा.. .
राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करा..
जन माहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्यामुळे किंवा चुकीची व मोघम माहिती दिल्यामुळे आपण वारिष्ट अधिकाऱ्याकडे प्रथम अपील दाखल करतो.. परंतु प्रथम आपीलिय अधिकारी देखील माहिती मिळवून देऊ शकत नसल्यास राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील अर्ज दाखल करा, सर्व संबंधित अपील नमुने Google Drive वर मिळवा..
कलम 18 अन्वये तक्रार दाखल करा..
बऱ्याच वेळेस जन माहिती अधिकारी नोंदणीकृत टपाल द्वारा अर्ज दाखल केल्यानंतर स्वीकारत नाहीत आशा वेळेस आणि माहिती आयोगाने आदेश देवूनही जन माहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्यास तक्रार अर्ज दाखल करा.. अर्ज नमुने Google Drive वर मिळवा..
ग्रामपंचायत
1) आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सर्व बँक खात्यांचे चालू वर्षाचे STATEMENT मिळवा. 2) आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचा ग्रामविकास आराखडा मिळवा. 3) चालू व पूर्ण झालेल्या कामाची यादी मिळवा. आपल्याला वरील माहिती खालील फॉर्म भरल्यावर WhatsApp नंबर वर 6 ते 24 तासात PDF FILE स्वरूपात मिळेल..
Rs.149
ग्रामपंचायत
ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित महत्त्व पूर्ण 45+ माहिती अधिकार अर्ज नमुने.. यादी साठी येथे क्लिक करा... सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळेल..
नगर परिषद
नगर परिषद कार्यालयाशी संबंधित 75+ माहिती अधिकार अर्ज नमुने.. सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळेल..
महामार्ग/ रस्ते विकास काम
रस्ते विकास कामाशी संबंधित 10+ माहिती अधिकार अर्ज नमुने... सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळेल..
सार्वजनिक व वयक्तिक
सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित 25+ माहिती अधिकार अर्ज नमुने.. सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळेल..