मुंबईत अवघ्या 12 लाखांत मिळणार घर; पण ‘ही’ अट कायम, पहा संपूर्ण माहिती..!

सध्याच्या काळात मुंबईत घर घेणे सर्वसामान्य माणसासाठी परवडणारे राहिलेले नाही. घरांच्या किमती प्रचंड वाढल्यामूळे, अगदी उपनगरातसुद्धा वन बीएचके घरासाठी(1BHK Flat) 80 ते 90 लाख रुपये मोजावे लागतात. मात्र अशा परिस्थितीत मुंबईतील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 12 लाखांत मुंबईत घर मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे. यासाठीच्या अटींमध्येही आता काही महत्त्वाचे बदल करण्यात … Read more

विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! यंदा दहावी-बारावीचा निकाल ‘या’ ॲपवर उपलब्ध होणार, पहा निकालाबाबत माहिती..!

HSC SSC Result Date 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी निकाल 20 मे नंतर जाहीर झाला होता, मात्र यंदा 12 वीचा निकाल 10 मेच्या आधीच जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, दहावीचा निकालही 15 मेच्या आत लागण्याची अपेक्षा व्यक्त … Read more

फ्लॅट घेण्याच्या नियमात बदल; आता बुकिंगवेळीच ‘हे’ काम करावे लागणार, नियम फक्त याच लोकांसाठी लागू..!

घर घेणं हे आपल्यापैकी प्रत्येकाचं एक खास स्वप्न असतं. कित्येकजण वर्षानुवर्षं कष्ट करून, थोडं थोडं बाजूला ठेवत आपल्या ‘ड्रीम होम’साठी पैसे साठवत असतात. पण जेव्हा अखेर फ्लॅट बुक करण्याची वेळ येते, तेव्हा नियमांमध्ये अचानक काही बदल होतात, आणि संपूर्ण प्रक्रिया गोंधळात टाकते. अशा वेळी घर घेण्याचं स्वप्न पूर्ण व्हायच्या ऐवजी डोकेदुखी ठरू लागतं. अलीकडे असाच … Read more

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता या इमारतीतील रहिवाशांना मिळणार म्हाडाचे घर, म्हाडाचा मोठा निर्णय!

Mumbai Housing : म्हाडाने (MHADA) आता दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या किंवा रिकाम्या केलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या तळमजल्यावरील रहिवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणानुसार, जर एखादी इमारत धोकादायक अवस्थेत असल्‍यामुळे कोसळलेली असेल किंवा प्रशासनाने ती रिकामी केली असेल, तर अशा इमारतींच्या तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांनाही म्हाडाच्या बृहतसूची योजनेत (Mhada Scheme) सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या … Read more

मुंबईत घर घेणाऱ्यांची ‘या’ भागाला सर्वाधिक पसंती! तुमचं पुढचं घर याच भागात असावं का? लगेच वाचा!

Mumbai real estate

Mumbai real estate : गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत घर(1 BHK flat Mumbai) खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे . विशेष म्हणजे पश्चिम उपनगरांमध्ये घर घेणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरी अंधेरी (Andheri) आणि आसपासच्या परिसराला सर्वाधिक मागणी मिळाल्याचं चित्र आहे. याच काळात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही मालमत्ता खरेदीसाठी अंधेरीलाच प्राधान्य दिलं आहे. एक खासगी रिअल इस्टेट … Read more

लाडक्या बहिणींना 7 वा हप्ता मिळणार की नाही? सरकारकडून मोठी अपडेट समोर!

सध्या महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी 47 लाख महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. जुलैपासून आतापर्यंत 6 हप्ते(Ladki Bahin Installment) त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता एप्रिल महिना संपायला आला असतानाही 7 वा हप्ता मात्र जमा झालेला नाहीये. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, अनेकजण सातत्याने सरकारकडे यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण … Read more

खुशखबर! म्हाडाच्या घरांचा ‘फॉर्म्युला’ बदलणार! मुंबईतील घर घेणे आता सर्वांना परवडणार..!

Mhada housing Mumbai : मुंबईतील घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की त्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक जण म्हाडाच्या घरांकडेच आशेने पाहत होते. पण आता म्हाडाच्या घरांच्याही किमती झपाट्याने वाढू लागल्यामुळे तीही सर्वांना परवडेनाशी झाली आहेत. मात्र, लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. म्हाडाची घरे(Mhada Flats) पुन्हा एकदा सामान्य नागरिकांसाठी … Read more

शिंदेंचा एक फोन ठरणार गेमचेंजर? सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता!

Cidco Housing : सिडकोने “माझ्या पसंतीचे सिडकोचे घर” ही योजना काही काळापूर्वी जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत तब्बल 26,000 घरांसाठी योजना आणण्यात आली होती. त्यात जवळपास 21,000 अर्जदारांना त्यांच्या पसंतीचं घर (Cidco Flat) मिळालं. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होतं, पण जेव्हा या घरांच्या किंमती समोर आल्या, तेव्हा अनेकांना जबरदस्त धक्का बसला. गरीबांसाठी असलेली ही … Read more

मुंबईकरांनो, संधीचं सोनं करा! अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, तब्बल 12 हजार घरांची योजना..!

CIDCO Housing Scheme : घरांच्या वाढत्या किमतींमुळे मोठ्या शहरांत स्वतःचं हक्काचं घर मिळवणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत सिडको आणि म्हाडाच्या गृहनिर्माण योजना (Mhada housing scheme) घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहेत. परवडणाऱ्या दरात आणि गरजेनुसार क्षेत्रफळाची घरं देणाऱ्या या संस्थांनी आतापर्यंत अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आता नवी मुंबईत (Navi Mumbai) … Read more

फ्लॅट घेण्याआधी ‘या 7 गोष्टी’ कुणीच सांगत नाही… आणि म्हणूनच अनेकजण फसतात!

Mumbai Flat

मंडळी, तुम्ही अनेक जणांची फ्लॅट घेताना किंवा फ्लॅट घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचं ऐकलंचं असेल. अशा घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात वारंवार घडत असतात. फ्लॅट खरेदी केल्यानंतर आपले लाखो रुपये बुडाले असं लक्षात येतं. पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. जर ही गोष्ट अगोदर लक्षात आली असती तर लाखो रुपयांना चुना लागला नसता असं नंतर लक्षात येतं. … Read more