RTI Drafting Service's

गाव पातळीवरील अतिशय महत्वाचे विषय 

ग्रामपंचायत

ग्रामपंचायत, अधिकार आणि जबाबदाऱ्या, निवडणुका, कामकाज, योजना आणि कार्यक्रम याबाबत तपशील

ग्रामपंचायत ला शासनाकडून प्राप्त निधी याबाबत 

जमा आणि खर्चाचे तपशील

पंचायत चे बँक पासबुक बघणे

ग्रामपंचायत ग्रामविकास आराखडा बघणे

चालू व पूर्ण झालेल्या कामांचा तपशील बघणे _ Work Description_Peyment Instruction Details_Gps Photo Details_Location Details

बोगस किंवा निकृष्ट कामांची माहिती, माहिती अधिकार वापरुन मागणे

निकृष्ट व अनियमितता झालेल्या कामांची तक्रार व पाठपुरावा करणे.

सोबत 14+ माहिती अधिकार अर्ज नमुने..

दप्तर दिरंगाई

तक्रार दाखल करण्यासाठी कारणे:- एखाद्या सेवेसाठी अर्ज दाखल करणे / वारिष्ट अधिकारी यांनी आदेश देवूनही संबंधित अधिकारी /कर्मचारी यांनी कार्यवाही न करणे

सेवेची किंवा आदेशाची पूर्तता न झाल्यास तक्रार दाखल करणे

दाखल केलेल्या तक्रार अर्जावर कार्यवाही न झाल्यास माहिती अधिकार अर्जाचा वापर करून पाठपुरावा करणे.

सोबत 14+ माहिती अधिकार अर्ज नमुने, दप्तर दिरंगाई कायदा आणि त्यासंबंधी शासन निर्णयांचा तपशील 

रेशन (पुरवठा विभाग)

दुकान निहाय रेशन लाभार्थी यादी मिळवणे

रेशन कार्ड ची प्रिंट मिळवणे

दर महिन्याला मिळालेल्या रेशन चा तपशील मिळवणे

प्रत्यक्ष मिळालेल्या आणि ऑनलाइन दिसत असलेल्या स्थितीमद्धे तफावत असल्यास तक्रार करणे.

  •  नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज

  •  युनिटमध्ये वाढ करणे(नाव वाढविणे)

  •  युनिट कमी करणे(नाव वगळणे)

  •  शिधापत्रिकेमध्ये बदल करणे

  •  शिधापत्रिकेची दुय्यम प्रत मिळणेकरिता अर्ज

रेशन कार्ड सेवेसाठी दाखल केलेल्या अर्जावर कार्यवाही होण्यासाठी माहिती अधिकार अर्जाचा वापर करून पाठपुरावा करणे.  

विहित वेळेत कार्यवाही न झाल्यास दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत तक्रार दाखल करणे याबाबत तपशील

 

Pay Now