माहिती अधिकार Study कोर्स +150 माहिती अधिकार अर्ज नमुने
Course On RTI Act 2005 by RTI Expert
तुम्हाला ग्रामपंचायत, नगर परिषद, ZP/ PWD स्तरावरील होणाऱ्या लाखों रुपयांच्या भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे असे वाटते?
प्रशासकीय कार्यपद्धती, नियम, शासकीय कामांमध्ये होणारे गैरव्यवहार, अनियमितता या विरुद्ध लढा द्यायचा आहे?
पत्रकार, सामान्य नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी अतिशय उपयुक्त असा कोर्स..
कोणत्याही समस्येवर माहिती अधिकार अर्ज लिहायला शिका..
विविध समस्यांशी संबंधित यामध्ये सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित, ग्रामपंचायत, नगर परिषद , आणि बांधकाम विभागाशी संबंधित 150+ रेडिमेड अर्ज नमुने लाईफ टाइम अॅक्सेस सह मिळवा..
वारिष्ट अधिकाऱ्याकडे अपील कसे करायचे ते शिका..
अर्ज केल्यानंतर माहिती मिळेलच असे नाही, जन माहिती अधिकारी यांनी दिलेल्या मोघम व चुकीच्या उत्तराच्या विरुद्ध आम्ही तयार केलेल्या अर्जाच्या आधारे अपील करायला शिका, सर्व संबंधित अपील अर्ज लाईफ टाइम अॅक्सेस सह मिळवा..
राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करायला शिका..
जन माहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्यामुळे किंवा चुकीची व मोघम माहिती दिल्यामुळे आपण वारिष्ट अधिकाऱ्याकडे प्रथम अपील दाखल करतो.. परंतु प्रथम आपीलिय अधिकारी देखील माहिती मिळवून देऊ शकत नसल्यास राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करायला शिका, सर्व संबंधित अपील अर्ज लाईफ टाइम अॅक्सेस सह मिळवा..
कलम 18 अन्वये तक्रार दाखल करायला शिका..
बऱ्याच वेळेस जन माहिती अधिकारी नोंदणीकृत टपाल द्वारा अर्ज दाखल केल्यानंतर स्वीकारत नाहीत आशा वेळेस आणि माहिती आयोगाने आदेश देवूनही जन माहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्यास तक्रार अर्ज करायला शिका..
ऑफर फक्त मर्यादित वेळेसाठी..
बोनस 🎁
150+ माहिती अधिकार अर्ज 150 x35=5250 किमतीचे
3+ प्रथम अपील अर्ज 3 x 199 = 597 किमतीचे
2+ प्रथम अपील अर्ज 2 x 199 = 398 किमतीचे
3+ माहिती अधिकार संबंधित निवेदने 3 x 199 = 597 किमतीचे
2 + दप्तर दिरंगाई तक्रार अर्ज 2 x 199 =398 किमतीचे
RTI WhatsApp Chat Group 3 वर्ष 3 x 999 = 2997
एकूण बोनस रुपये 10237 किमतीचे अगदी मोफत
- 00Days
- 00Hours
- 00Minutes
- 00Seconds
ग्रामपंचायत
ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित महत्त्व पूर्ण 45+ माहिती अधिकार अर्ज नमुने.. यादी साठी येथे क्लिक करा... सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळेल..
नगर परिषद
नगर परिषद कार्यालयाशी संबंधित 75+ माहिती अधिकार अर्ज नमुने.. सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळेल..
महामार्ग/ रस्ते विकास काम
रस्ते विकास कामाशी संबंधित 10+ माहिती अधिकार अर्ज नमुने... सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळेल..
सार्वजनिक व वयक्तिक
सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित 25+ माहिती अधिकार अर्ज नमुने.. सोबत, माहिती अधिकार कायदा व महत्त्वपूर्ण शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय व इतर तपशिल, ईमेल द्वारा मिळेल..