RTI Drafting Service's

सदर माहिती अधिकार अर्ज ग्राम पंचायत , नगर पंचायत, नगर परिषद, महानगर पालिका, उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग इतर कार्यालया अंतर्गत होत असलेल्या रस्ते आणि पूल बांधकाम ,इमारत बांधकाम किंवा इतर विकास कामांशी संबंधित माहिती मागण्यासाठी सदर अर्जांचा वापर केला जाऊ शकतो,,

1) रस्ते कामांची यादी या बाबत माहिती मिळेल,

2) अंदाजपत्रक_मोजमाप_काम_पूर्णत्व_structuralऑडिट व इतर तपशील मिळेल 

3) रस्ते कामाचे अंदाजपत्रक मिळवा या बाबत तपशील मिळेल 

4) रस्ते कामाच्या निविदेशी संबंधित माहिती या बाबत अधिक तपशील मिळेल 

5) रस्ते कामाच्या मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा measurement book या बाबत अधिक तपशील मिळेल 

6) काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र या बाबत तपशील मिळेल 

7) कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा 

8) कामांची यादी _प्रगती अहवाल या बाबत अधिक तपशील मिळेल 

9) किरकोळ दुरुस्ती याबाबत अधिक तपशील मिळेल 

10) Testing report बाबत तपशील मिळेल..

आमचा संपर्क

कोणत्याही चौकशीसाठी ईमेल किंवा WhatsApp करा..