प्रथम अपील व द्वितीय अपील अर्ज, निवेदन व दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत करावयाचे तक्रार अर्जाचे नमुने..
जोडपत्र ब प्रथम अपील अर्ज नमुने
1 जन माहिती अधिकारी यांच्याकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्यास करावयाचे प्रथम अपील
2 चुकीचे व दिशाभुल करणारे मोघम स्वरूपाचे उत्तर मिळाल्यास करावयाचे प्रथम अपील
3 अपूर्ण माहिती मिळाल्यास करावयाचे अपील
जोडपत्र क द्वितीय अपील अर्ज नमुने
1 जोडपत्र अ व जोडपत्र ब ला कसलाही प्रतिसाद न मिळाल्यास करावयाचे द्वितीय अपील अर्ज नमुना
2 चुकीचे व दिशाभुल करणारे मोघम स्वरूपाचे उत्तर मिळाल्यास करावयाचे प्रथम अपील
विविध बाबींच्या मागण्यांसाठी माहिती अधिकार कायद्याचा संदर्भ देऊन करावयाच्या निवेदनाचे अर्ज नमुने
1) विविध विकास कामांच्या मोजमाप पुस्तिका सार्वजनिक करणे बाबत निवेदन
2) लेखा परीक्षण अहवाल सार्वजनिक करणे
3) कलम 4 1 ख अन्वये माहिती प्रसिद्ध होण्यासाठी करावयाचे निवेदन
दप्तर दिरंगाई कायद्याचा तपशील व त्याद्वारे करावयाच्या तक्रार अर्जाचे नमुने
दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत करावयाच्या तक्रार अर्जाचे नमुने 2