म्हाडाची मोठी ऑफर! अर्ज करा आणि स्वप्नातील घर मिळवा..
MHADA Flat registration : घर घेताना फक्त चार भिंती पुरेश्या नसतात, बरं का! घर हवं तर काय असायला हवं? प्रशस्त जागा, चांगली हवा, भरपूर सूर्यप्रकाश, वास्तू प्रसन्न असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला परवडणारी किंमत असावी. पण असं सगळं मिळणं म्हणजे नशिबाची गोष्ट वाटते, हो ना? म्हणूनच म्हाडाने स्वस्त घराच्या (Affordable flat) शोधात भटकणाऱ्या लोकांसाठी … Read more