फ्लॅट घेण्याआधी ‘या 7 गोष्टी’ कुणीच सांगत नाही… आणि म्हणूनच अनेकजण फसतात!
मंडळी, तुम्ही अनेक जणांची फ्लॅट घेताना किंवा फ्लॅट घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचं ऐकलंचं असेल. अशा घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात वारंवार घडत असतात. फ्लॅट खरेदी केल्यानंतर आपले लाखो रुपये बुडाले असं लक्षात येतं. पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. जर ही गोष्ट अगोदर लक्षात आली असती तर लाखो रुपयांना चुना लागला नसता असं नंतर लक्षात येतं. … Read more