RTI Drafting Service's

ग्राम पंचायत हिशोब पाहणी कार्यशाळा..!

कार्यशाळेतील विषय:-

– ग्रामपंचायत (मुळ विषय)

– रेशन

दप्तर दिरंगाई

या कार्यशाळेत खालील बाबींची माहिती मिळेल..

1.   ग्रामपंचायत ला शासनाकडून प्राप्त निधी याबाबत तपशील.

2.   ग्रामपंचायत कार्यालयात जमा झालेला निधी आणि आणि खर्च झालेला निधी याबाबत तपशील.

3.   ग्रामपंचायत कार्यालयाच्या सर्व बँक खात्यांचे STATEMENT मिळवा अगदी मोफत..

15 वा वित्त आयोग खाते, पाणी पुरवठा खाते, 2515 खाते, स्वनिधी खाते व इतर बँक खात्यांचा तपशील

4.   ग्रामपंचायत ग्रामविकास आराखडा pdf file मिळवणे 2019 ते 2023

5.   चालू व पूर्ण झालेल्या कामांचा तपशील मिळवणे 2019 ते 2023 

6.   ग्रामपंचायत ई पेमेंट ऑर्डर बाबत तपशील मिळवणे.

7. Work Description- कामाचा तपशील बघणे

8. Peyment Instruction Details- पेमेंट प्रक्रिया तपशील, सरपंच-ग्रामसेवक( डिजिटल सही सह) यांनी ठेकेदाराला अदा केलेल्या रकमांचा तपशील 

9. Gps/Location Photo Details कामाचे फोटो याचा तपशील 

रेशन (पुरवठा विभाग)

1. दुकान निहाय रेशन लाभार्थी यादी मिळवणे

2. रेशन कार्ड ची प्रिंट मिळवणे

3. दर महिन्याला मिळालेल्या रेशन चा तपशील मिळवणे

4. प्रत्यक्ष मिळालेल्या आणि ऑनलाइन दिसत असलेल्या स्थितीमद्धे तफावत असल्यास तक्रार करणे.

5. नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज

6. युनिटमध्ये वाढ करणे(नाव वाढविणे)

7. युनिट कमी करणे(नाव वगळणे)

8. शिधापत्रिकेमध्ये बदल करणे

9. शिधापत्रिकेची दुय्यम प्रत मिळणेकरिता अर्ज

रेशन संबंधित माहिती अधिकार अर्ज :-

1. दाखल केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करणे 

2. आलेले अर्ज यांचे निरीक्षण 

3. जारी केलेले रेशन कार्ड 

4. स्वस्त धान्य दुकान, सामाजिक अंकेक्षण 

5. नाकारलेल्या/रद्द केलेल्या अर्ज यांचा तपशील 

6. रेशन संबंधी तक्रार दाखल केल्यास पाठपुरावा करणे

दप्तर दिरंगाई

1. तक्रार दाखल करण्यासाठी हव्या असलेल्या कारणांचा तपशील.

2. दप्तर दिरंगाई तक्रार अर्ज नमुने

3. दप्तर दिरंगाई तक्रार दाखल केल्यानंतर पाठपुराव्या साठी माहिती अधिकार अर्ज

4. दप्तर दिरंगाई कायदा आणि शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची प्रत

 

सदर कार्यशाळा प्री रेकॉर्डेड असून ती एक महिना अॅक्सेस करू शकतात.. सोबतच अर्ज नमुने व उर्वरित माहिती पुढील 2 वर्ष आपल्याला Google Drive वर अॅक्सेस करता येईल..