Pune Mhada Housing : पुण्यात घराच्या शोधात असणाऱ्या मित्रांनो, तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. MHADA पुणे मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. आता फक्त अर्ज करून तुम्हाला हक्काचं घर मिळू शकतं. काय सांगता, मस्त ना? काही शिल्लक राहिलेली घरं ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने वाटायची ठरवण्यात आलं आहे. ही योजना खास सामान्य प्रवर्गातल्या गरजू आणि पात्र लोकांसाठी आहे. म्हणजे जर तुम्हाला अजून MHADA कडून घर मिळालेलं नाही आणि तुम्ही पात्र असाल, तर आता सोडतीची वाट न पाहता थेट अर्ज करून घर घेऊ शकता. कमाल आहे, होय ना? चला या बातमीत जाणून घेऊया, अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा? आणि घरांच्या लोकेशन बाबत माहिती. (MHADA’s big announcement! Just apply and get a MHADA house in Pune).
आता ही शिल्लक राहिलेली घरे तुम्हाला कशी मिळणार? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? तर ऐका – MHADA ने 15% सामाजिक गृहनिर्माण आणि 20% सर्वसमावेशक योजनांतून काही घरे तयार केली होती, पण मागणी कमी झाल्याने ती शिल्लक राहिली. मग आता ही घरे ऑनलाइन अर्जावर आधारित वाटायचं ठरवण्यात आलं आहे. जो आधी अर्ज करेल, त्याला आधी घर मिळेल, अगदी सोपं आणि सरळ..
मग अर्ज कधी आणि कसा करायचा? तर लक्ष द्या, 10 एप्रिल 2025 म्हणजेच आज पासून अर्ज सुरू होणार आहेत. तुम्हाला फक्त https://bookmyhome.mhada.gov.in या वेबसाईटवर जायचं आणि नोंदणी करायची. सगळं ऑनलाइन होणार आहे, त्यामुळे घरी बसूनच सगळं करता येईल. फक्त अर्ज भरताना सगळी माहिती आणि कागदपत्रं नीट भरून अपलोड करा, म्हणजे काही अडचण येणार नाही.
आता ही घरे कुठे आहेत, असं जर तुम्ही विचारत असाल तर – जशी जशी विकसकांकडून घरांची माहिती MHADA ला मिळेल, तशी ती वेबसाईटवर अपडेट होत जाईल. म्हणून मित्रांनो, म्हाडाच्या वेबसाईटवर नजर ठेऊन बसा, कधी काय नवीन अपडेट येतंय का? हे नेहमी चेक करत राहा.
MHADA पुणे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार “ही योजना अगदी पारदर्शक असणार आहेत आणि गरजू लोकांना घर मिळावं म्हणूनच तयार करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर नक्की अर्ज करा, हा चान्स सोडू नका.
मुंबई येध्ये रूम हवी आहे माढा मध्ये
Pune City junction all over. I want to home
Want to book a house through
MAHADA
Yes Muje 1bhk flat mhada m book karvana hai to pls muje detail bataye ki kya kya document lagenge
Rupali kiran Shinde
Yes
Yes
Yes Muje 1bhk flat mhada m book karvana hai to pls muje detail bataye aur kya kya document lagenge
मुंबई येध्ये रूम हवी आहे माढा मध्ये
Reply ९९२०३९८१०९
Hii
Good afternoon sir
I want 1 bhk flat
Drayvar
I want to home in Pune by mhada.
Bu t iam from Karnataka state.i have currently working in Mumbai for safety officer in reliance industries
Go back kartaka
Pune Room havi aahe maharashtra madhe
Pune mahad home
Ищете надежную помощь в наведении порядка квартиры в Санкт-Петербурге? Наша команда профессионалов дает гарантию чистоту и и порядок в вашем доме! Мы применяем только безопасные для здоровья и действенные средства, чтобы вы могли вкушать свежестью без хлопот. Перемещайтесь к https://klining-uslugi24.ru – Профессиональный клининг после ремонта Не упустите шанс сделать свою жизнь легче и комфортнее.