मुंबईकरांनो, तयारी करा! म्हाडाची दिवाळीपूर्वीच 5 हजार घरांची भन्नाट योजना, आजच माहिती जाणून घ्या!

Mhada 5000 Homes Scheme Before Diwali

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. म्हाडाने(Mhada) यंदाही दिवाळीपूर्वी घरांची मोठी योजना आणण्याचं जाहीर केलं आहे. म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की यावर्षी जवळपास 5 हजार घरांची योजना निघणार आहे. याचसोबत आणखी एक गोड बातमी अशी की बीडीडी चाळ पुनर्विकासातल्या काही नव्या घरांच्या चाव्याही मे … Read more

मुंबईत अवघ्या 12 लाखांत मिळणार घर; पण ‘ही’ अट कायम, पहा संपूर्ण माहिती..!

सध्याच्या काळात मुंबईत घर घेणे सर्वसामान्य माणसासाठी परवडणारे राहिलेले नाही. घरांच्या किमती प्रचंड वाढल्यामूळे, अगदी उपनगरातसुद्धा वन बीएचके घरासाठी(1BHK Flat) 80 ते 90 लाख रुपये मोजावे लागतात. मात्र अशा परिस्थितीत मुंबईतील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 12 लाखांत मुंबईत घर मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे. यासाठीच्या अटींमध्येही आता काही महत्त्वाचे बदल करण्यात … Read more

मुंबईत घर घेणाऱ्यांची ‘या’ भागाला सर्वाधिक पसंती! तुमचं पुढचं घर याच भागात असावं का? लगेच वाचा!

Mumbai real estate

Mumbai real estate : गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत घर(1 BHK flat Mumbai) खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे . विशेष म्हणजे पश्चिम उपनगरांमध्ये घर घेणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरी अंधेरी (Andheri) आणि आसपासच्या परिसराला सर्वाधिक मागणी मिळाल्याचं चित्र आहे. याच काळात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही मालमत्ता खरेदीसाठी अंधेरीलाच प्राधान्य दिलं आहे. एक खासगी रिअल इस्टेट … Read more

खुशखबर! म्हाडाच्या घरांचा ‘फॉर्म्युला’ बदलणार! मुंबईतील घर घेणे आता सर्वांना परवडणार..!

Mhada housing Mumbai : मुंबईतील घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की त्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक जण म्हाडाच्या घरांकडेच आशेने पाहत होते. पण आता म्हाडाच्या घरांच्याही किमती झपाट्याने वाढू लागल्यामुळे तीही सर्वांना परवडेनाशी झाली आहेत. मात्र, लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. म्हाडाची घरे(Mhada Flats) पुन्हा एकदा सामान्य नागरिकांसाठी … Read more

शिंदेंचा एक फोन ठरणार गेमचेंजर? सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता!

Cidco Housing : सिडकोने “माझ्या पसंतीचे सिडकोचे घर” ही योजना काही काळापूर्वी जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत तब्बल 26,000 घरांसाठी योजना आणण्यात आली होती. त्यात जवळपास 21,000 अर्जदारांना त्यांच्या पसंतीचं घर (Cidco Flat) मिळालं. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होतं, पण जेव्हा या घरांच्या किंमती समोर आल्या, तेव्हा अनेकांना जबरदस्त धक्का बसला. गरीबांसाठी असलेली ही … Read more

मुंबईकरांनो, संधीचं सोनं करा! अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, तब्बल 12 हजार घरांची योजना..!

CIDCO Housing Scheme : घरांच्या वाढत्या किमतींमुळे मोठ्या शहरांत स्वतःचं हक्काचं घर मिळवणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत सिडको आणि म्हाडाच्या गृहनिर्माण योजना (Mhada housing scheme) घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहेत. परवडणाऱ्या दरात आणि गरजेनुसार क्षेत्रफळाची घरं देणाऱ्या या संस्थांनी आतापर्यंत अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आता नवी मुंबईत (Navi Mumbai) … Read more

फ्लॅट घेण्याआधी ‘या 7 गोष्टी’ कुणीच सांगत नाही… आणि म्हणूनच अनेकजण फसतात!

Mumbai Flat

मंडळी, तुम्ही अनेक जणांची फ्लॅट घेताना किंवा फ्लॅट घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचं ऐकलंचं असेल. अशा घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात वारंवार घडत असतात. फ्लॅट खरेदी केल्यानंतर आपले लाखो रुपये बुडाले असं लक्षात येतं. पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. जर ही गोष्ट अगोदर लक्षात आली असती तर लाखो रुपयांना चुना लागला नसता असं नंतर लक्षात येतं. … Read more

मुंबईकरांनो! नवीन प्रकल्पात घर घेताय का? जरा थांबा… त्याआधी समजून घ्या हा नवीन नियम, नाहीतर होईल पश्चाताप..!

New MahaRERA rules for those buying houses in new housing projects

Mumbai : मुंबईकरांनो, तुम्ही आपल्या कुटुंबाच्या स्वप्नातलं घर घ्यायची तयारी करताय? तेही नवीन गृहनिर्माण प्रकल्पातून फ्लॅट बुक (Flat Booking) करायचा विचार सुरू आहे? पण जरा थांबा… तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, या प्रकल्पांच्या जाहिराती कशा गोड गोड आणि आकर्षक वाटतात म्हणजेच मस्त मस्त सुविधा, छान घरं, स्विमिंग पूल, गार्डन, जिम (Gym), सगळं एकदम परफेक्ट! हे … Read more