माहितीचा अधिकार अर्ज मसुदा सेवा

सर्वसामान्य नागरिकांनी माहिती अधिकार या कायद्याचा प्रभावी वापर करावा या हेतुने RTI Drafting Service’s सदर ब्लॉग चालु केलेला आहे. सद्य स्थितीत माहिती अधिकार कायद्याचा वापर बऱ्यापैकी होत असला तरी, त्याचा परिणाम पाहिजे तसा होताना दिसुन येत नाही.  परिणामी नागरिकांमध्ये कायद्याबाबत उदासीनता दिसून येते. नागरिकांची उदासीनता दुर व्हावी,नागरिकांना नेमकी कोणती माहिती मागावी, कश्या प्रकारे मागावी. अर्ज … Read more