सदर अर्ज नमुने हे नगर परिषद कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या दस्तऐवज या आधारे तयार करण्यात आले असून सुलभ संदर्भासाठी प्रत्येक अर्जात दस्तऐवजाचा नमूना दिला आहे..
1) नगर परिषद रोकड वही बाबत तपशिल
2) नगर परिषद संबंधित बँक पुस्तकाचा तपशिल
3) जर्नल नोंदवही चा तपशिल
4) नगर परिषद सर्वसाधारण खाते बाबत तपशिल
5) नगर परिषद बँकमेळ विवरणपत्र तपशिल
6) स्तावर मालमत्ता व वस्तुसूची चा ताळमेळ बाबत तपशिल
7) संकीर्ण आग्रिमाचा मासिक ताळमेळ याबाबत तपशिल
8) ठेवी, अग्रिम, प्राप्त रकमा व प्रदान रकमा यांचा ताळमेळ याबाबत तपशिल
9) जर्नल प्रमानक या बाबत तपशिल
10) संपणाऱ्या वर्षांकरिता या बाबत तपशिल
10) संपणाऱ्या वर्षांकरिता या बाबत तपशिल
11) देण्यात आलेल्या धनादेश्याची तपशिल
12) अनुज्ञप्ती चा तपशिल
13) वर्षांकरिता भाड्याने दिलेल्या नगरपरिषद मालमत्तेचा तपशिल
14) संकीर्ण विक्रीची नोंदवही या बाबत तपशिल
15) कार्यादेश या बाबत तपशिल
16) प्राप्त देयकांची तपशिल
17) अदत्त रकमांचा तपशिल
18) जमिनिंबाबत तपशिल
19) स्थावर मालमत्तानचा तपशिल
20) जंगम मालमत्तानचा तपशिल..
21) प्रगतीपथावरील कामांचा
22) गुंतवणूकांचा तपशिल
23) अग्रधन अग्रिम बाबत तपशिल
24) वस्तुसुची बाबत तपशिल
25) कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या अग्रिमांचा तापशील
26) कर्जाची नोंद असलेला तपशिल
27) प्राप्त ठेवींचा तपशिल
28) प्रतिभुती ठेवींचा तपशिल
29) अनुदानाचा तपशिल
30) मागणी बाबत असलेल्या नोंदींचा तपशिल
31) देय वेतनाची नोंद असलेला तपशिल
32) दाव्यांचा तपशिल असलेली नोंदवही
33) पर्यटक बंगला, सराई, धर्मशाला यांच्या पर्यटनाचा तपशिल
34) _____ वर्षांकरिता शहर मिष्रखताच्या उत्पादनाची नोंद असलेला तपशिल
35) खासगी व्यक्तिंकरिया करण्यात आलेल्या कामांची नोंद असलेला तपशिल
36) मोजमाप पुस्तकांची नोंद असलेला तपशिल
37) पशुधन नोंद असलेला तपशिल
38) निर्धारण यादी/ नोंद असलेला तपशिल
39) वेतन मान याची नोंद असलेला तपशिल
40) निर्धारित करांच्या आक्षेपांची नोंद असलेला तपशिल
41) इमारत परवानगी नोंद असलेला तपशिल
42) _______ वर्षांकरिता निर्धारित करांची वाढ व घट यांची नोंद असलेला तपशिल
43) खाजगी पाईप जोडणीची नोंद असलेला तपशिल
44) ग्रहजोडणी नोंद असलेला तपशिल
45) _____नगरपरिषद मंडळाच्या अधिकाऱ्यांनी / कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सुरक्षेच्या पर्याप्ततेबाबत करण्यात आलेल्या चौकशींचे निर्णय दर्शविणारी नोंद असलेला तपशिल
46) ________ पासूनच्या कालावधीकरिता________कामावर ठेवलेल्या दैनंदिन मजुराचे हजेरीपट या बाबत तपशिल
47) प्रभाग विभागाचा सकाळचा अहवाल याबाबत तपशिल
48) कर्मचाऱ्यांची उपस्थिती / अनुपस्थिती याच्या विवरणपत्राचा सारांश असलेला तपशिल
49) मोटार वाहन खाते नोंद असलेला तपशिल
50) मोजमाप पुस्तक यांचा तपशिल
51) पूर्णतेचा अहवाल/ दाखला यांचा तपशिल
52) मागणी नमुना बाबत तपशिल
53) कामे आणि पुरवठा याकरिता प्रदान प्रमानक या बाबत तपशिल
54) नामंजूरी विवरणपत्र या बाबत तपशिल
55) कायम/तात्पुरत्या अस्थापणे साठी वेतन व प्रवास भत्त्याची वेतनपट या बाबत तपशिल
56) साहित्य पावती नोंद या बाबत तपशिल
57) साहित्य मागणी नोंद या बाबत तपशिल
58) साहित्य निर्गमन नोंद या बाबत तपशिल
59) अखेरच्या साठ्याचा अहवाल या बाबत तपशिल
60) _____ महिण्याकरिता कायम/तात्पुरत्या आस्थपणेचे वेतन देयक आणि वेतनपट या बाबत तपशिल
61) _____ रोजीचा ताळेबंद या बाबत तपशिल
62) _______ संपणाऱ्या वर्षांकरिता उत्पन्न व खर्चाचा लेखा या बाबत तपशिल
63) जमा व प्रदाने लेखा या बाबत तपशिल
64) रोख प्रवाह विविरण पत्र या बाबत तपशिल
65) वर्षाचे तपशीलवार अंदाजपत्रक या बाबत तपशिल
66) कार्य निहाय जमा व खर्चाचा सारांश या बाबत तपशिल
67) _____ कालावधी करिता अर्थसंकल्पाचा सारांश या बाबत तपशिल
68) ______कालावधीकरिता अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वेतन व मजुरीच्या तरतुदीचे तपशील दर्शविणारे विवरणपत्र या बाबत तपशिल
69) _______ वर्षाकरिता अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या सार्वजनिक बांधकामावरील खर्चाचे तपशील दर्शविणारे विवरणपत्र या बाबत तपशिल
70) ________ वर्षाकरिता प्रत्येक बाबतीतील प्रारंभिक आणि अखेरची शिल्लक, नगरपरिषदेने प्रस्थापित केलेल्या कोणत्याही विश्वस्तव्यवस्था निधींच्या अंदाजित प्राप्त रकमा, प्रदाने व शिल्लक दर्शविणारे विवरणपत्र असलेला तपशिल
71) निवृत्तीवेतन प्रदान आदेश या बाबत तपशिल
72) निवृत्तीवेतनाची लेखा परीक्षा या बाबत तपशिल
73) भविष्य निर्वाह निधी खाते या बाबत तपशिल
74) कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा
75) विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा
76) मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा
77) अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल प्रत मिळवा
78) विकास कामाचा तपशील
79) कामांची यादी _प्रगती अहवाल
80) विविध योजनांची माहिती मिळवा..
81) testing report बाबत तपशिल मिळवा..
असेच अद्ययावत माहिती अधिकार अर्ज मिळवण्यासाठी भेट द्या… https://rtidrafting.in/sample-of-rti-application