फ्लॅट घेण्याच्या नियमात बदल; आता बुकिंगवेळीच ‘हे’ काम करावे लागणार, नियम फक्त याच लोकांसाठी लागू..!

घर घेणं हे आपल्यापैकी प्रत्येकाचं एक खास स्वप्न असतं. कित्येकजण वर्षानुवर्षं कष्ट करून, थोडं थोडं बाजूला ठेवत आपल्या ‘ड्रीम होम’साठी पैसे साठवत असतात. पण जेव्हा अखेर फ्लॅट बुक करण्याची वेळ येते, तेव्हा नियमांमध्ये अचानक काही बदल होतात, आणि संपूर्ण प्रक्रिया गोंधळात टाकते. अशा वेळी घर घेण्याचं स्वप्न पूर्ण व्हायच्या ऐवजी डोकेदुखी ठरू लागतं. अलीकडे असाच … Read more

लाडक्या बहिणींना 7 वा हप्ता मिळणार की नाही? सरकारकडून मोठी अपडेट समोर!

सध्या महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी 47 लाख महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. जुलैपासून आतापर्यंत 6 हप्ते(Ladki Bahin Installment) त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता एप्रिल महिना संपायला आला असतानाही 7 वा हप्ता मात्र जमा झालेला नाहीये. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, अनेकजण सातत्याने सरकारकडे यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण … Read more

फ्लॅट घेण्याआधी ‘या 7 गोष्टी’ कुणीच सांगत नाही… आणि म्हणूनच अनेकजण फसतात!

Mumbai Flat

मंडळी, तुम्ही अनेक जणांची फ्लॅट घेताना किंवा फ्लॅट घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचं ऐकलंचं असेल. अशा घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात वारंवार घडत असतात. फ्लॅट खरेदी केल्यानंतर आपले लाखो रुपये बुडाले असं लक्षात येतं. पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. जर ही गोष्ट अगोदर लक्षात आली असती तर लाखो रुपयांना चुना लागला नसता असं नंतर लक्षात येतं. … Read more