एकतर घर घ्या किंवा मुले वाढवा… समजून घ्या हे खर्चाचं गणित..!
आजच्या काळात महागाईने अक्षरशः कंबर तोडली आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये घर (Flat) खरेदी करणं जरी अवघड असलं, तरी सध्या त्याहून मोठं आव्हान म्हणजे मुलांचं संगोपन करणं हे आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा खर्च डोकं वर काढणारा ठरतो. मुलांचं संगोपन म्हणजे फक्त माया-ममता किंवा वारसा इतकंच नसून, तो एक मोठा आर्थिक निर्णय असतो. हा निर्णय तुमच्या भविष्यातील … Read more