बांधकाम विभागाशी संबंधित माहिती अधिकार अर्ज नमुने
सदर माहिती अधिकार अर्ज ग्राम पंचायत , नगर पंचायत, नगर परिषद, महानगर पालिका, उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग इतर कार्यालया अंतर्गत होत असलेल्या रस्ते आणि पूल बांधकाम ,इमारत बांधकाम किंवा इतर विकास कामांशी संबंधित माहिती मागण्यासाठी सदर अर्जांचा वापर केला जाऊ शकतो,, 1) रस्ते कामांची यादी या …
बांधकाम विभागाशी संबंधित माहिती अधिकार अर्ज नमुने Read More »