माहिती अधिकार 2005 अंतर्गत विविध शासकीय कार्यालयांत माहिती मागणीसाठी उपलब्ध अर्ज नमुने. आम्ही विविध शासकीय कार्यालयांत माहिती मागण्यासाठी अत्यंत उपयुक्त अर्ज नमुने बनवले आहेत. या नमुन्यांच्या सहाय्याने आपण आपल्या अधिकारांची पूर्तता करू शकता.
आमच्याकडे उपलब्ध अर्ज नमुने:
- सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित 25+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)
- नगर परिषद कार्यालयाशी संबंधित 75+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)
- ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित महत्त्वपूर्ण 45+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)
- रस्ते/ बांधकाम विभागाशी संबंधित 10+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)
- प्रथम अपील अर्ज (जोडपत्र ब चे 3+ अर्ज नमुने) (Word/Documents format)
- द्वितीय अपील अर्ज (जोडपत्र क चे 2+ अर्ज नमुने) (Word/Documents format)
- माहिती अधिकार संबंधित विविध बाबींच्या पूर्ततेसाठी निवेदने (Word/Documents format)
- दप्तर दिरंगाई अंतर्गत तक्रार अर्जाचे नमुने (Word/Documents format)
- माहिती अधिकार कायदा व शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय यांचा तपशील (PDF format)