आपला अधिकार, माहितीचा अधिकार! RTI application format in Marathi
एका अर्जाची कमाल! आपल्याला कुठे? काय? कोणती? माहिती मागायची कळत नाहीये तर मग चिंता सोडा आणि भेट द्या सदर संकेत स्थळाला.
आमच्या मार्फत निनावी माहिती अधिकार अर्ज दाखल करा! Anonymous RTI application format in Marathi
आपलं नाव गुप्त ठेवायचं आहे तर चिंता करू नका. आपल्याला माहिती अधिकार अर्ज दाखल करणे असुरक्षित वाटत असल्यास आपण आमच्या मार्फत निनावी अर्ज दाखल करू शकतात. अधिक माहिती साठी येथे भेट द्या..
आमच्या सेवा!
माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपिल, द्वितीय अपील, राज्य माहिती आयोग यांच्याकडे तक्रार अर्ज मसुदा मार्गदर्शन व सल्ला.
आपणास हवी असलेली माहिती मिळविण्यासाठी आपली समस्या व्यवस्थित समजून घेतली जाते. त्याप्रमाणे अर्जाचा योग्य मसुदा तयार करून आपणास दिल्या जातो.
आपण माहिती अधिकाराचा वापर करून पुढील प्रमाणे माहिती मिळऊ शकतात:- RTI application format in Marathi
1) कोणत्याही शासकीय कार्यालयात अडकलेले काम, आपण दाखल केलेल्या अर्ज/तक्रार/निवेदन याच्यावरील कार्यवाहीचा तपशील मिळवा.
2) FIR/NCR वर केलेल्या कार्यवाही चा तपशील मिळवा
3) आमदार / खासदार किंवा इतर विकास निधी शी संबंधित माहिती मिळवा
4) विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा. (Estimate copy)
5) विकास कामाच्या मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा (MB)
6) कोणत्याही शासकीय कार्यालयाचा लेखा परिक्षण अहवाल मिळवा
7) शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांशी संबंधित माहिती मिळवा
8) घरकुल, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, स्वस्त धान्य लाभार्थी यादी व इतर योजनांची माहिती मिळवा
9) रस्ते, इमारत व इतर विकास कामाशी संबंधित माहिती मिळवा
10) बँक मार्फत राबवण्यात येत असलेल्या पीक कर्जाची माहिती मिळवा
कृपया लक्षात घ्या माहिती अधिकाराचा वापर करून आपण गाव/तालुका/जिल्हा पातळीरील विविध शासकीय कार्यालय/विभाग यांमध्ये झालेला गैर व्यवहार, अपहार, भ्रष्टाचार, व घोटाळे उघड करू शकतात. परंतु प्रशासन पारदर्शक बनवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.
यासारख्या असंख्य बाबी व समस्येविषयी माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज मसुदा सेवेशी संपर्क साधा…
काही निवडक माहिती अधिकार अर्ज नमुने मिळवण्यासाठी येथे भेट द्या..