फक्त 7 लाखात म्हाडाचे घर, पहा स्वस्त घराचे लोकेशन..!
MHADA Lottery 2025 : मुंबई पुणे या शहरात आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. आता तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या म्हाडा योजना (Mhada Scheme) हा सर्वात खास पर्याय आहे. कारण म्हाडाची घरे (Mhada Flats) बाजारभावापेक्षा खूप स्वस्तात मिळतात, त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी म्हाडा योजना खूपच महत्वाची मानली जाते. सध्या 7 लाखांपेक्षा कमी किमतीत घर घेण्याची … Read more