बांगलादेशात उन्हाळी कांद्याची निर्यात सुरू झाल्याने बाजारभावात चांगली तेजी येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र निर्यात सुरू असूनही कांद्याच्या दरात (Onion rates) फक्त थोडीशीच वाढ झाली आहे. अपेक्षित भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक पट्टयातील शेतकऱ्यांच्या हातात पुन्हा एकदा निराशाच आली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा आता टिकवणे कठीण होत चालले आहे. यंदाच्या दमट हवामानामुळे कांदा झपाट्याने खराब होऊ लागला आहे. अशा वेळी शेतकरी (Farmers) भाववाढीची आशा धरून बसले आहे. त्यात निर्यात सुरू होऊन देखील दरात समाधानकारक वाढ झालेली नाही. उलट मोठ्या प्रमाणात कांदा सडत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात निराशाच आली आहे.
यावर्षी चाळीत साठवलेला कांदा अपेक्षेपेक्षा लवकर खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने विक्री करावी लागत आहे. मात्र सध्याचे बाजारभाव इतके कमी आहेत की विकलेल्या कांद्याच्या पैशातून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो खुशखबर! यंदा सोयाबीन भाव वाढण्याची शक्यता, पहा भाव कधी वाढतील..!
मागच्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. काही शेतकऱ्यांची तर बियाणं दुसऱ्यांदा वाया गेली तरी त्यांनी हार मानली नाही आणि तिसऱ्यांदा रोपे टाकली. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा खर्च झाला आहे. त्यात लागवड, खते, फवारणी, काढणी आणि चाळीत साठवणूक या सगळ्यावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. त्यामुळे कांदा पिकाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पहा आजचे राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव..
आजचे सर्व कांदा बाजार भाव दि.25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
(1) कोल्हापूर :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 6961 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1100
(2) छत्रपती संभाजीनगर :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 2218 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1800
सर्वसाधारण दर – 1000
(3) चंद्रपूर – गंजवड :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 320 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 2000
जास्तीत जास्त दर – 2800
सर्वसाधारण दर – 2400
(4) मुंबई – कांदा बटाटा मार्केट :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 19623 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 1100
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1400
(5) विटा :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 40 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 1500
जास्तीत जास्त दर – 1900
सर्वसाधारण दर – 1650
(6) सातारा :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 80 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 2000
सर्वसाधारण दर – 1500
(7) कराड :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 48 क्विंटल
जात – हालवा
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1600
(8) सोलापूर :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 18981 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 2300
सर्वसाधारण दर – 1050
(9) धुळे :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 68 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1310
सर्वसाधारण दर – 1200
(10) जळगाव :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 848 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 425
जास्तीत जास्त दर – 1425
सर्वसाधारण दर – 950
(11) नागपूर :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 1000 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1450
(12) अमरावती – फळ आणि भाजीपाला :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 408 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 2600
सर्वसाधारण दर – 1650
(13) सांगली – फळे भाजीपाला :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 3445 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1800
सर्वसाधारण दर – 1150
(14) पुणे – पिंपरी :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 19 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 800
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1250
(15) पुणे – मोशी :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 661 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1100
(16) कर्जत (अहमदनगर) :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 115 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 800
(17) वाई :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 120 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1500
जास्तीत जास्त दर – 2400
सर्वसाधारण दर – 2000
(18) मंगळवेढा :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 316 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1800
सर्वसाधारण दर – 1400
(19) कामठी :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 5 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1510
जास्तीत जास्त दर – 2010
सर्वसाधारण दर – 1760
(20) नागपूर :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 960 क्विंटल
जात – पांढरा
कमीत कमी दर – 600
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1350
(21) येवला :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 8000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 250
जास्तीत जास्त दर – 1391
सर्वसाधारण दर – 1125
(22) येवला – आंदरसूल :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 7000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1502
सर्वसाधारण दर – 1200
(23) लासलगाव :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 11700 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 600
जास्तीत जास्त दर – 1703
सर्वसाधारण दर – 1451
(24) लासलगाव – विंचूर :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 5200 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 600
जास्तीत जास्त दर – 1670
सर्वसाधारण दर – 1400
(25) मालेगाव – मुंगसे :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 15700 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1577
सर्वसाधारण दर – 1130
(26) सिन्नर – नायगाव :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 1119 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1275
(27) कळवण :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 22250 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1915
सर्वसाधारण दर – 1251
(28) सटाणा :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 13850 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1530
सर्वसाधारण दर – 1285
(29) पिंपळगाव बसवंत :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 23400 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 2200
सर्वसाधारण दर – 1400
(30) पिंपळगाव(ब) – सायखेडा :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 5980 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1551
सर्वसाधारण दर – 1200
(31) देवळा :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 8000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 1600
सर्वसाधारण दर – 1350
(32) नामपूर :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 6128 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 1300
(33) नामपूर – करंजाड :
दि. 25 ऑगस्ट 2025 (सोमवार)
शेतमाल – कांदा
आवक – 9262 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1595
सर्वसाधारण दर – 1300