मुंबईत स्वस्तात 3BHK फ्लॅट याठिकाणी मिळतात, पहा वेगवेगळ्या भागातील एक चौरस फुटानूसार किमती..!

3BHK Flats Mumbai : मुंबईत घर घेणं हे आज सर्वसामान्यांसाठी जवळपास अशक्यच झालं आहे. सतत वाढणाऱ्या घरांच्या किंमतींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबं आता ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, बदलापूर आणि पनवेल अशा आसपासच्या भागांकडे वळत आहेत. त्यातच मुंबईतील अनेक बांधकाम व्यावसायिक परिसराच्या सरासरी दरांपेक्षा खूप जास्त किंमत आकारताना दिसतात. त्यामुळे मुंबईकरांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे … Read more

मोठा फ्लॅट? मग जास्त मेंटेनन्स चार्ज भरायलाच लागेल! बघा मुंबई उच्च न्यायालयाचा थेट निर्णय

Bombay High Court On Flat Maintenance

Bombay High Court On Flat Maintenance: मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं घर घेणं हे सामान्य माणसाचं मोठं स्वप्न असतं. कित्येक वर्ष मेहनत करून, कर्जं फेडून मिळवलेलं ते एक छोटंसं घर म्हणजे त्यांचं सुरक्षित भविष्य असतं. पण या घराच्या देखभालीसाठी लागणाऱ्या खर्चावरून अनेकदा बरेच वाद उद्भवतात. विशेषतः सोसायटीतील मेंटेनन्स चार्जेसच्या गणितावरून अनेक रहिवाश्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. … Read more

रहिवाशांनो, तीन वर्षांचं आगाऊ भाडं घेतल्याशिवाय घर सोडू नका! जाणून घ्या नवं गृहनिर्माण धोरण

New Housing Policy

New Housing Policy: राज्यात सध्या पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक इमारती पाडल्या जात आहेत, पण सोडलेल्या जागेवर पुन्हा घर मिळेलच याची खात्री अनेक रहिवाशांना सध्या वाटत असल्याचं दिसत तरी नाही. या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणात एक महत्त्वाची आणि रहिवाशांच्या दृष्टिकोनातून दिलासादायक अशी शिफारस समोर आली आहे, आणि त्यानुसार आता विकासकांनी फक्त दोन नव्हे, तर थेट … Read more

अखेर बीडीडीकरांना मिळणार नव्या घराचा ताबा! ९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर “या” दिवशी मिळणार घराच्या चाव्या…

BDD chawls redevelopment

BDD chawls redevelopment: कित्येक वर्षांपासून एकाच जागेवर, एकाच स्वप्नासोबत जगणाऱ्या हजारो बीडीडी रहिवाशांच्या आयुष्यात आता एक नवी पहाट उजाडणार आहे. विशेष म्हणजे, बीडीडीकरांचा यंदाचा गणपती अनेकांच्या नव्या फ्लॅट मधे विराजमान होणार आहे. चला जाणून घेऊया सविस्तर… बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा विषय गेली अनेक वर्षं सुरू असतानाही, त्याचं प्रत्यक्ष रूपांतर मात्र थोडं लांबणीवरच पडलं होतं. पण ही … Read more

जनतेला लागली 35 लाख घरांची लॉटरी; प्रत्येकाला मिळणार घर, पहा सरकारची योजना..!

35 lakh homes scheme

मुंबई : प्रत्येक गरजू व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर मिळायलाच हवं, असं म्हणत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. पुढच्या पाच वर्षांत तब्बल 35 लाख परवडणारी घरे (Affordable Flats) बांधण्याचं सरकारने ठरवलं आहे. यासाठी तब्बल 70 हजार कोटींची गुंतवणूक असलेलं एक भव्य गृहनिर्माण धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून, मुख्यमंत्री … Read more

मुंबईकरांनो, तयारी करा! म्हाडाची दिवाळीपूर्वीच 5 हजार घरांची भन्नाट योजना, आजच माहिती जाणून घ्या!

Mhada 5000 Homes Scheme Before Diwali

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. म्हाडाने(Mhada) यंदाही दिवाळीपूर्वी घरांची मोठी योजना आणण्याचं जाहीर केलं आहे. म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की यावर्षी जवळपास 5 हजार घरांची योजना निघणार आहे. याचसोबत आणखी एक गोड बातमी अशी की बीडीडी चाळ पुनर्विकासातल्या काही नव्या घरांच्या चाव्याही मे … Read more

मुंबईत अवघ्या 12 लाखांत मिळणार घर; पण ‘ही’ अट कायम, पहा संपूर्ण माहिती..!

सध्याच्या काळात मुंबईत घर घेणे सर्वसामान्य माणसासाठी परवडणारे राहिलेले नाही. घरांच्या किमती प्रचंड वाढल्यामूळे, अगदी उपनगरातसुद्धा वन बीएचके घरासाठी(1BHK Flat) 80 ते 90 लाख रुपये मोजावे लागतात. मात्र अशा परिस्थितीत मुंबईतील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 12 लाखांत मुंबईत घर मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे. यासाठीच्या अटींमध्येही आता काही महत्त्वाचे बदल करण्यात … Read more

मुंबईत घर घेणाऱ्यांची ‘या’ भागाला सर्वाधिक पसंती! तुमचं पुढचं घर याच भागात असावं का? लगेच वाचा!

Mumbai real estate

Mumbai real estate : गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत घर(1 BHK flat Mumbai) खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे . विशेष म्हणजे पश्चिम उपनगरांमध्ये घर घेणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरी अंधेरी (Andheri) आणि आसपासच्या परिसराला सर्वाधिक मागणी मिळाल्याचं चित्र आहे. याच काळात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही मालमत्ता खरेदीसाठी अंधेरीलाच प्राधान्य दिलं आहे. एक खासगी रिअल इस्टेट … Read more

खुशखबर! म्हाडाच्या घरांचा ‘फॉर्म्युला’ बदलणार! मुंबईतील घर घेणे आता सर्वांना परवडणार..!

Mhada housing Mumbai : मुंबईतील घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की त्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक जण म्हाडाच्या घरांकडेच आशेने पाहत होते. पण आता म्हाडाच्या घरांच्याही किमती झपाट्याने वाढू लागल्यामुळे तीही सर्वांना परवडेनाशी झाली आहेत. मात्र, लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. म्हाडाची घरे(Mhada Flats) पुन्हा एकदा सामान्य नागरिकांसाठी … Read more

शिंदेंचा एक फोन ठरणार गेमचेंजर? सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता!

Cidco Housing : सिडकोने “माझ्या पसंतीचे सिडकोचे घर” ही योजना काही काळापूर्वी जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत तब्बल 26,000 घरांसाठी योजना आणण्यात आली होती. त्यात जवळपास 21,000 अर्जदारांना त्यांच्या पसंतीचं घर (Cidco Flat) मिळालं. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होतं, पण जेव्हा या घरांच्या किंमती समोर आल्या, तेव्हा अनेकांना जबरदस्त धक्का बसला. गरीबांसाठी असलेली ही … Read more