फायद्याची बातमी! या 3 स्मार्ट ट्रिक्समूळे होम लोन लवकर संपून वाचतील लाखो रुपये, एकदा पहाच..!
Home Loan : मंडळी, कोणाला नाही वाटत स्वतःचं हक्काचं घर असावं? जेव्हा घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होतं, तेव्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावत नाही. पण खरं सांगायचं तर, घर घेताना बऱ्याच जणांना गृहकर्ज (Home Loan) घ्यावं लागतं. आणि हे गृह कर्ज तब्बल 20 ते 30 वर्षांसाठी असते. आणि विचार करा, तुमचा महिन्याच्या पगारातला जवळपास निम्मा हिस्सा … Read more