मोठा फ्लॅट? मग जास्त मेंटेनन्स चार्ज भरायलाच लागेल! बघा मुंबई उच्च न्यायालयाचा थेट निर्णय

Bombay High Court On Flat Maintenance

Bombay High Court On Flat Maintenance: मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं घर घेणं हे सामान्य माणसाचं मोठं स्वप्न असतं. कित्येक वर्ष मेहनत करून, कर्जं फेडून मिळवलेलं ते एक छोटंसं घर म्हणजे त्यांचं सुरक्षित भविष्य असतं. पण या घराच्या देखभालीसाठी लागणाऱ्या खर्चावरून अनेकदा बरेच वाद उद्भवतात. विशेषतः सोसायटीतील मेंटेनन्स चार्जेसच्या गणितावरून अनेक रहिवाश्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. … Read more

रहिवाशांनो, तीन वर्षांचं आगाऊ भाडं घेतल्याशिवाय घर सोडू नका! जाणून घ्या नवं गृहनिर्माण धोरण

New Housing Policy

New Housing Policy: राज्यात सध्या पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक इमारती पाडल्या जात आहेत, पण सोडलेल्या जागेवर पुन्हा घर मिळेलच याची खात्री अनेक रहिवाशांना सध्या वाटत असल्याचं दिसत तरी नाही. या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणात एक महत्त्वाची आणि रहिवाशांच्या दृष्टिकोनातून दिलासादायक अशी शिफारस समोर आली आहे, आणि त्यानुसार आता विकासकांनी फक्त दोन नव्हे, तर थेट … Read more

घर घ्यायचंय? तुमचा पगार पुरेल का? जाणून घ्या १० लाखांपासून १ कोटीपर्यंतच्या EMIचं गणित!

Home Loan

Home Loan: स्वतःचं एक घर असावं, ही प्रत्येक माणसाची मोठी आणि आयुष्यभर जपलेली इच्छा असते. मात्र आजच्या युगात स्वतःचं घर घेणं हि गोष्ट अजिबात सोपी राहिलेली नाही. महागाई फारच वाढली आहे, आणि घरांचे दरही गगनाला भिडले असल्याचं चित्र आहे. त्यामुळे गृहकर्जाशिवाय घर घेणं हे जवळपास अनेकांसाठी अशक्यच आहे. पण कर्ज घेणं म्हणजे फक्त अर्ज करून … Read more

अरे देवा! घर तुमचं पण निर्णय ‘म्हाडा’चा? बघा काय आहे म्हाडाचं नवं धोरण!

MHADA Redevelopment

MHADA Redevelopment: म्हाडाच्या वसाहतीत राहणाऱ्यांना आता त्यांच्या घराच्या पुनर्विकासासाठी स्वतः निर्णय घेणंही अवघड झालं असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे जिथे घराचं नूतनीकरण व्हावं म्हणून लोक वर्षानुवर्षं वाट पाहत आहेत, तिथे सरकारनं एक असं धोरण लागू केलं आहे, ज्यामुळे विकासक कोण असावा, हेही रहिवाशांच्या हातात राहिलेलं नाही. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अंतर्गत येणाऱ्या वसाहतींमध्ये … Read more

अखेर बीडीडीकरांना मिळणार नव्या घराचा ताबा! ९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर “या” दिवशी मिळणार घराच्या चाव्या…

BDD chawls redevelopment

BDD chawls redevelopment: कित्येक वर्षांपासून एकाच जागेवर, एकाच स्वप्नासोबत जगणाऱ्या हजारो बीडीडी रहिवाशांच्या आयुष्यात आता एक नवी पहाट उजाडणार आहे. विशेष म्हणजे, बीडीडीकरांचा यंदाचा गणपती अनेकांच्या नव्या फ्लॅट मधे विराजमान होणार आहे. चला जाणून घेऊया सविस्तर… बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा विषय गेली अनेक वर्षं सुरू असतानाही, त्याचं प्रत्यक्ष रूपांतर मात्र थोडं लांबणीवरच पडलं होतं. पण ही … Read more

ठाण्यात फक्त १९ लाखांत घर मिळणार? म्हाडाच्या घरांच्या किंमतीत मोठी कपात!

MHADA Home

MHADA Home: नमस्कार मित्रांनो, स्वतःचं हक्काचं घर घेणं, हे जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठं स्वप्नं असेल. विशेषतः मुंबईच्या आसपास घर घेणं ही बऱ्याच लोकांची इच्छा असते. पण जेव्हा आपण ठाण्यासारख्या शहरात घर घेण्याचा विचार करतो तेव्हा तेथील घरांच्या किंमती बघूनच आपलं पाऊल मागे पडतं. पण मित्रांनो, आता हीच एक गोष्ट बदलणार आहे. कारण, म्हाडा आता … Read more