रहिवाशांनो, तीन वर्षांचं आगाऊ भाडं घेतल्याशिवाय घर सोडू नका! जाणून घ्या नवं गृहनिर्माण धोरण
New Housing Policy: राज्यात सध्या पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक इमारती पाडल्या जात आहेत, पण सोडलेल्या जागेवर पुन्हा घर मिळेलच याची खात्री अनेक रहिवाशांना सध्या वाटत असल्याचं दिसत तरी नाही. या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणात एक महत्त्वाची आणि रहिवाशांच्या दृष्टिकोनातून दिलासादायक अशी शिफारस समोर आली आहे, आणि त्यानुसार आता विकासकांनी फक्त दोन नव्हे, तर थेट … Read more