खुशखबर! पुणे-पिंपरीत म्हाडाची 4,500 घरांची सोडत; अर्ज कधी सुरू होणार?
Mhada lottery Pune 2025 : म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत पुढील पंधरा दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये तब्बल 4,500 घरांची सोडत जाहीर होणार आहे. यासोबतच चाकण आणि नेरे परिसरात नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याचेही नियोजन केले आहे, अशी माहिती पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. म्हाडाच्या पुणे मंडळाअंतर्गत पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हे … Read more