अरे देवा! घर तुमचं पण निर्णय ‘म्हाडा’चा? बघा काय आहे म्हाडाचं नवं धोरण!
MHADA Redevelopment: म्हाडाच्या वसाहतीत राहणाऱ्यांना आता त्यांच्या घराच्या पुनर्विकासासाठी स्वतः निर्णय घेणंही अवघड झालं असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे जिथे घराचं नूतनीकरण व्हावं म्हणून लोक वर्षानुवर्षं वाट पाहत आहेत, तिथे सरकारनं एक असं धोरण लागू केलं आहे, ज्यामुळे विकासक कोण असावा, हेही रहिवाशांच्या हातात राहिलेलं नाही. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अंतर्गत येणाऱ्या वसाहतींमध्ये … Read more