अरे वा! म्हाडाचे 52 लाखाचे घर आता फक्त 36 लाखात; नेमकी कुठे आहेत ही घरे?

Mhada Flats Mumbai : आजच्या प्रचंड महागाईच्या काळात स्वतःचं घर घेणं म्हणजे सर्वसामान्यांना जवळजवळ अशक्य वाटतं. किंमती दिवसेंदिवस वाढू लागल्याने अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न अधुरेच राहत आहे. पण आता अशा परिस्थितीत एक आनंदाची बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण म्हाडाच्या घरांच्या किमती जवळपास अर्ध्यावर आल्या आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा … Read more