म्हाडाचा धमाका! आता घ्या स्वस्तात दुकाने, अर्ज प्रक्रिया झाली सुरू..!
Mhada Commercial Shop : मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आधीचा व्यवसाय वाढवायचा असेल, तर जागा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. यासाठीच म्हाडा (Mhada) वेळोवेळी दुकानं आणि कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव घेत असते. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने असते. आजच्या स्पर्धात्मक काळात जर तुम्हाला मुंबई–पुण्यात स्वतःचं दुकान किंवा ऑफिस हवं … Read more