मोठा फ्लॅट? मग जास्त मेंटेनन्स चार्ज भरायलाच लागेल! बघा मुंबई उच्च न्यायालयाचा थेट निर्णय
Bombay High Court On Flat Maintenance: मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं घर घेणं हे सामान्य माणसाचं मोठं स्वप्न असतं. कित्येक वर्ष मेहनत करून, कर्जं फेडून मिळवलेलं ते एक छोटंसं घर म्हणजे त्यांचं सुरक्षित भविष्य असतं. पण या घराच्या देखभालीसाठी लागणाऱ्या खर्चावरून अनेकदा बरेच वाद उद्भवतात. विशेषतः सोसायटीतील मेंटेनन्स चार्जेसच्या गणितावरून अनेक रहिवाश्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. … Read more