खुशखबर! अवघ्या 5 लाखात म्हाडाचे घर, म्हाडाचे लॉटरी जाहीर, पहा लोकेशन आणि बरंचं काही..!

स्वतःचं एक छोटंसं का होईना, पण हक्काचं घर असावं, असं स्वप्न आपल्या प्रत्येकाच्या मनात शंभर टक्के असतं. मात्र सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शहरात घर घेणं अनेकांच्या आवाक्याबाहेरचं झालंय असं दिसून येतंय. पण आता अतिशय कमी बजेटमध्ये तुम्ही पाहिलेले घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाने तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. अवघ्या 5 लाखात म्हाडाचे … Read more

ठाण्यात फक्त १९ लाखांत घर मिळणार? म्हाडाच्या घरांच्या किंमतीत मोठी कपात!

MHADA Home

MHADA Home: नमस्कार मित्रांनो, स्वतःचं हक्काचं घर घेणं, हे जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठं स्वप्नं असेल. विशेषतः मुंबईच्या आसपास घर घेणं ही बऱ्याच लोकांची इच्छा असते. पण जेव्हा आपण ठाण्यासारख्या शहरात घर घेण्याचा विचार करतो तेव्हा तेथील घरांच्या किंमती बघूनच आपलं पाऊल मागे पडतं. पण मित्रांनो, आता हीच एक गोष्ट बदलणार आहे. कारण, म्हाडा आता … Read more

आता म्हाडा देणार 20 हजार रुपये भाडे, 400 घरेही उपलब्ध करून देणार..

मुंबई : पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये आणि रहिवाशांना सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी म्हाडाने (Mhada) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी जर स्वतःहून राहण्याची दुसरी व्यवस्था केली, तर त्यांना महिन्याला 20 हजार रुपये भाडे म्हणून देण्यात येणार आहे. तसंच, या इमारतींमधील अन्य रहिवाशांसाठीही भाड्याने राहता येईल अशी सोय करून देण्यात येणार असून, 180 … Read more

खुशखबर! आता म्हाडाचे घर झाले स्वस्त, येथे पहा नवीन किमती..!

आजच्या झपाट्यानं वाढणाऱ्या शहरी जीवनात स्वतःचं हक्काचं घर (1BHK Flat) असणं हे प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न बनलं आहे. पण शहरातील घरांच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या किमती आणि खासगी बिल्डरांची स्पर्धा बघता, हे स्वप्न गाठणं कठीण वाटतं. अशा वेळी म्हाडा (Mhada Scheme) ही सरकारी संस्था सामान्य लोकांसाठी एक मोठा दिलासा ठरते. म्हाडाच्या गृह योजना खूपच परवडणाऱ्याच असतात, … Read more

काय सांगता! आता म्हाडा या प्रकल्पात देणार स्विमिंग पूल आणि क्लब हाऊस सुविधा, तुम्ही अर्ज केला का?

मुंबई : आजच्या काळात मुंबई पुण्यात फक्त घर आहे म्हणून पुरेसं होत नाही. घराबरोबरच जर चांगल्या सुविधा मिळाल्या, तरच माणसाला खरं सुख मिळतं, नाही का? उदा. क्लब हाऊस, जिम, आणि स्विमिंग पूल यासारख्या सुविधा. अशा सुविधा असल्या की राहणं खूपच सोयीचं आणि मजेशीर होतं. जिममुळे आपलं फिटनेस चांगलं राहतं, स्विमिंग पूलमुळे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मजा … Read more

मुंबईकरांनो, संधी सोडू नका! जुलैमध्ये म्हाडाची 4 हजार घरांची लॉटरी; या महत्त्वाच्या लोकेशनवर 1173 घरे..!

Mhada Lottery 2025 : आता मुंबई आणि आजूबाजूच्या भागात घर घेणं म्हणजे खरंच सोपं राहिलेलं नाही. अगदी वन बीएचके घर (1BHK Flat) घ्यायचं म्हटलं तरी कोट्यवधी रुपये लागतात. सर्वसामान्य माणसासाठी तर ह अशक्यच म्हणावं लागेल. त्यामुळे सामान्य लोकांनाही मुंबईत घर घेता यावे यासाठी म्हाडा दरवर्षी हाऊसिंग योजना (Mhada housing scheme) जाहीर करते. ज्यामुळे गोरगरीब व … Read more

मुंबईकरांनो, तयारी करा! म्हाडाची दिवाळीपूर्वीच 5 हजार घरांची भन्नाट योजना, आजच माहिती जाणून घ्या!

Mhada 5000 Homes Scheme Before Diwali

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. म्हाडाने(Mhada) यंदाही दिवाळीपूर्वी घरांची मोठी योजना आणण्याचं जाहीर केलं आहे. म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की यावर्षी जवळपास 5 हजार घरांची योजना निघणार आहे. याचसोबत आणखी एक गोड बातमी अशी की बीडीडी चाळ पुनर्विकासातल्या काही नव्या घरांच्या चाव्याही मे … Read more

मुंबईत अवघ्या 12 लाखांत मिळणार घर; पण ‘ही’ अट कायम, पहा संपूर्ण माहिती..!

सध्याच्या काळात मुंबईत घर घेणे सर्वसामान्य माणसासाठी परवडणारे राहिलेले नाही. घरांच्या किमती प्रचंड वाढल्यामूळे, अगदी उपनगरातसुद्धा वन बीएचके घरासाठी(1BHK Flat) 80 ते 90 लाख रुपये मोजावे लागतात. मात्र अशा परिस्थितीत मुंबईतील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 12 लाखांत मुंबईत घर मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे. यासाठीच्या अटींमध्येही आता काही महत्त्वाचे बदल करण्यात … Read more

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता या इमारतीतील रहिवाशांना मिळणार म्हाडाचे घर, म्हाडाचा मोठा निर्णय!

Mumbai Housing : म्हाडाने (MHADA) आता दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या किंवा रिकाम्या केलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या तळमजल्यावरील रहिवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणानुसार, जर एखादी इमारत धोकादायक अवस्थेत असल्‍यामुळे कोसळलेली असेल किंवा प्रशासनाने ती रिकामी केली असेल, तर अशा इमारतींच्या तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांनाही म्हाडाच्या बृहतसूची योजनेत (Mhada Scheme) सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या … Read more

खुशखबर! म्हाडाच्या घरांचा ‘फॉर्म्युला’ बदलणार! मुंबईतील घर घेणे आता सर्वांना परवडणार..!

Mhada housing Mumbai : मुंबईतील घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की त्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक जण म्हाडाच्या घरांकडेच आशेने पाहत होते. पण आता म्हाडाच्या घरांच्याही किमती झपाट्याने वाढू लागल्यामुळे तीही सर्वांना परवडेनाशी झाली आहेत. मात्र, लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. म्हाडाची घरे(Mhada Flats) पुन्हा एकदा सामान्य नागरिकांसाठी … Read more