तयारीला लागा! सिडकोची महा लॉटरी लवकरच, सरकार देणार कमी किमतीत घर..!
CIDCO Housing Lottery : मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण या भागात घरांच्या किमती इतक्या जास्त आहेत की, अनेकांचं हे स्वप्न अपूर्णच राहतं. सरकार म्हाडा आणि सिडकोद्वारे परवडणारी घरे (Affordable Flats) उपलब्ध करतं, पण यातील हजारो घरांसाठी लाखो अर्ज येऊन पडतात. त्यामुळे अनेक वर्षं प्रयत्न करूनही स्वतःचं घर मिळणं कठीण … Read more