🚀 आता ऑर्डर करा - ₹149

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी गावाचा आर्थिक हिशोब स्वतः तपासा!

मागील 5 आर्थिक वर्षातील
ग्रामपंचायतीचे बँक स्टेटमेंट, ग्रामविकास आराखडा, पेमेंट व्हाउचर आणि कामांची माहिती मिळवा..!


आपल्याला मिळेल माहिती पुर्ण EBOOK PDF, ज्यामधे तुम्ही पुढील माहिती पाहायला शिकाल

🏦 बँक स्टेटमेंट

मागील 5 आर्थिक वर्षातील सर्व उपलब्ध ग्रामपंचायत बँक खात्यांचे स्टेटमेंट कसे बघायचे याचा तपशील..

📋 ग्रामविकास आराखडा

मागील 5 आर्थिक वर्षातील ग्रामपंचायतीने प्रस्तावित केलेल्या विकास कामांची माहिती कशी बघायची याचा तपशील..

🚧 कामांची यादी

मागील 5 आर्थिक वर्षातील चालू व पूर्ण झालेल्या कामांचा तपशील कसा बघायचा याचा तपशील..

💰 निधी खर्च

मागील 5 आर्थिक वर्षातील कोणत्या कामासाठी किती निधी खर्च झाला याचा तपशील, कसा कसा बघायचा याचा तपशील..

⚠️ निवडणुकीपूर्वी ही माहिती का महत्त्वाची आहे?

गावात लाखो रुपयांचा निधी खर्च दाखवला जातो. पण प्रत्यक्षात ती कामे झाली आहेत का? बँक स्टेटमेंटद्वारे आपण निधी, खर्च, ठेकेदार आणि व्यवहारांची प्राथमिक माहिती तपासू शकता.

🔍 या माहितीचा उपयोग

  • ग्रामसभेत प्रश्न विचारण्यासाठी
  • RTI अर्जासाठी प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी
  • ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करण्यासाठी
  • विकास कामांची पडताळणी करण्यासाठी
  • जागरूक नागरिक म्हणून माहिती मिळवण्यासाठी
  • निवडणुकीपूर्वी गावाचा आर्थिक आढावा घेण्यासाठी

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माहिती किती दिवसात मिळेल?

EBOOK ईमेल वर PDF स्वरूपात.

कोणत्या खात्यांचे स्टेटमेंट मिळेल?

15 वा वित्त आयोग, 2515, पाणीपुरवठा, स्वनिधी व उपलब्ध इतर सर्व खाते.

ही सेवा महाराष्ट्रभर उपलब्ध आहे का?

होय, महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतीसाठी.

माहिती कोणत्या स्वरूपात मिळेल?

PDF स्वरूपात ईमेल वर.

📢 महितीपुर्ण EBOOK PDF

मागील 5 आर्थिक वर्षाची माहिती

EBOOK PDF | एकुण चार भागात

ऑर्डर पुर्ण होताच ईमेल वर मिळेल ..