3 नोंदणीकृत टपाल स्वीकारण्यास नकार देणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि महाराष्ट्र शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अन्वये तक्रार
45) नगरपरिषद मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सुरक्षेच्या पर्याप्ततेबाबत करण्यात आलेल्या चौकशींचे निर्णय दर्शविणारी नोंद असलेला तपशिल
70) वर्षाकरिता प्रत्येक बाबतीतील प्रारंभिक आणि अखेरची शिल्लक, नगरपरिषदेने प्रस्थापित केलेल्या कोणत्याही विश्वस्तव्यवस्था निधींच्या अंदाजित प्राप्त रकमा, प्रदाने व शिल्लक दर्शविणारे विवरणपत्र नमुना क्रमांक 89