१५०+ माहिती अधिकार (RTI) अर्ज नमुने PDF व Word | RTI Drafting Service
पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी विशेष व्यासपीठ

ग्रामपंचायत, नगर परिषद आणि शासकीय कामांमधील लाखोंचा भ्रष्टाचार उघड करायचाय?

प्रशासकीय कार्यपद्धती, नियम आणि शासकीय कामांमधील गैरव्यवहार, अनियमिततेविरुद्ध लढा देण्यासाठी माहिती अधिकाराचे सर्वात प्रभावी अस्त्र वापरा. तज्ञांनी तयार केलेले अचूक कायदेशीर मसुदे आता एका क्लिकवर!

सर्वात लोकप्रिय ऑफर

सर्वसमावेशक १५०+ RTI रेडीमेड अर्ज बंडल

विविध शासकीय कार्यालयांत माहिती मागण्यासाठी अत्यंत उपयुक्त अर्ज नमुने (Editable Word/Doc Format)

एकत्रित बंडल खरेदीवर ९५% पेक्षा जास्त बचत! ऑफर फक्त मर्यादित वेळेसाठी
₹१९९ ₹७,२४०

त्वरित Google Drive ऍक्सेस मिळेल

या बंडलमध्ये तुम्हाला काय-काय मिळणार? (बोनससह):

ग्रामपंचायत अर्ज (४५+ नमुने): अर्थसंकल्प, खर्च, मालमत्ता, हजेरीपट इ. (मूल्य ₹१४९)
नगरपरिषद अर्ज (७५+ नमुने): रोकड वही, टेंडर, बांधकाम परवाने, विकासकामे इ. (मूल्य ₹१४९)
महामार्ग व रस्ते विकास (१० नमुने): अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB), निविदा. (मूल्य ₹९९)
सार्वजनिक व वैयक्तिक हित (२५+ नमुने): एफआयआर प्रगती, आमदार/खासदार निधी तपशील. (मूल्य ₹१९९)
[फ्री बोनस १]: प्रथम अपील (३+ नमुने) व द्वितीय अपील (२+ नमुने) मसुदे. (मूल्य ₹९९५)
[फ्री बोनस २]: दप्तर दिरंगाई तक्रार अर्ज व विशेष कायदेशीर निवेदने. (मूल्य ₹९९५)
संपूर्ण १५०+ अर्ज एकत्रित फक्त ₹१९९ मध्ये खरेदी करा

सुरक्षित पेमेंट करा. खरेदी केल्यानंतर मसुदे तुमच्या ईमेल व गुगल ड्राईव्हवर त्वरित मिळतील.

आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व अर्जांची सविस्तर सूची

तुम्हाला ज्या विभागाची माहिती हवी आहे, त्या कॅटेगरीवर क्लिक करून संपूर्ण यादी पहा.

ग्रामपंचायत कार्यालय संबंधित अर्ज नमुने (४५+ विषय)

खालील सर्व विषयांचे रेडीमेड मसुदे बंडलमध्ये समाविष्ट आहेत:

  1. ग्रामपंचायत अर्थसंकल्प विषयक बाबींची माहिती व तपशिल मिळवा
  2. ग्रामपंचायत ने अर्थसंकल्पामध्ये काही सुधारणा केल्या असल्यास त्याबाबत माहिती मिळवा
  3. ग्रामपंचायत ने जमा केलेली रक्कम आणि खर्च केलेली रक्कम याबाबत माहिती मिळवा.
  4. ग्रामपंचायत मध्ये थकीत असलेल्या किंवा येणे बाकी असलेल्या रक्कmaंचा तपशिल मिळवा.
  5. ग्रामपंचायत च्या आर्थिक बाबींचा तपशिल मिळवा.
  6. पावत्या व वाटप केलेल्या रकमांचा तापशिल मिळवा.
  7. ग्रामपंचायत मधील जमा रकमांची तपासणी करा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
  8. ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या रकमेचा तपशिल, आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
नगर परिषद कार्यालय संबंधित अर्ज नमुने (७५+ विषय)

नगर परिषद कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या अधिकृत दस्तऐवजांच्या आधारे तयार केलेले अर्ज:

  1. नगर परिषद रोकड वही बाबत तपशिल
  2. नगर परिषद संबंधित बँक पुस्तकाचा तपशil
  3. जर्नल नोंदवही चा तपशिल
  4. नगर परिषद सर्वसाधारण खाते बाबत तपशिल
सार्वजनिक व वैयक्तिक हिताशी संबंधित अर्ज (२५+ विषय)
M-RTI-1: स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती
M-RTI-2: अर्ज/तक्रार केलेल्या कार्यवाहीचा तपशील
M-RTI-3: FIR/NCR वर केलेल्या कार्यवाहीचा तपशील
M-RTI-4: आमदार / खासदार विकास निधी माहिती
महामार्ग आणि रस्ते विकास कामे (१० विषय)
  1. रस्ते कामांची यादी: रस्ते कामांची यादी या बाबत माहिती मिळवा.
  2. अंदाजपत्रक, मोजमाप, काम पूर्णत्व: स्ट्रक्चरल ऑडिट तपशील.
  3. रस्ते कामाचे अंदाजपत्रक: रस्ते कामाचे अंदाजपत्रक मिळवा या बाबत तपशील.
RTI अपील, विशेष निवेदने व दप्तर दिरंगाई अर्ज सूची

प्रथम अपील अर्ज नमुने (जोडपत्र ब)

M-FA-1: जन माहिती अधिकाऱ्याने मुदतीत प्रतिसाद न दिल्यास।

M-FA-2: चुकीचे, दिशाभुल करणारे किंवा मोघम उत्तर मिळाल्यास।

द्वितीय अपील अर्ज नमुने (जोडपत्र क)

M-SA-1: प्रथम अपीलाला देखील कसलाही प्रतिसाद न मिळाल्यास करावयाचे अपील।

विशेष तक्रार व निवेदने

M-CL-1: कलम १८ अन्वये माहिती आयोगाकडे थेट तक्रार अर्ज।

दप्तर दिरंगाई अर्ज: शासकीय कामात मुद्दाम वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी तक्रार मसुदा (फक्त ₹४९ स्वतंत्र किंमत, बंडलमध्ये फ्री).

Premium Service

प्रीमियम RTI सल्ला आणि थेट मार्गदर्शन सेवा

अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत किंवा अपिलाची प्रक्रिया समजत नाहीये? थेट तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.

१-बाय-१ थेट फोन आणि WhatsApp सल्ला

तुमच्या समस्येवर आधारित अचूक कायदेशीर प्रक्रियेचे विश्लेषण.

₹३९९ / प्रति केस
३० मिनिटे थेट फोनवर तज्ञांशी सविस्तर चर्चा
३ दिवसांपर्यंत WhatsApp वर फॉलो-अप सपोर्ट
प्रथम व द्वितीय अपिलाचे अचूक धोरणात्मक मार्गदर्शन
तुमची संपूर्ण केस आणि माहिती १००% गोपनीय राहील
₹३९९ मध्ये सल्लामसलत अपॉइंटमेंट बुक करा
Authorized Representative

RTI Hearing Assistance (सुनावणी प्रतिनिधित्व)

मुंबई, बृहन्मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी विशेष सुविधा

शासनाच्या नियमानुसार, माहिती आयोगासमोरील सुनावणीत "अपीलकर्त्यास किंवा तक्रारदारास आपली बाजू मांडण्यासाठी कायदेशीर विधी व्यवसायी (वकील) नसलेल्या व्यक्तीचेही सहाय्य घेता येते." जर तुम्हाला सुनावणीत तुमची बाजू भक्कमपणे आणि कायदेशीर पुराव्यांसह मांडायची असेल, तर आमचे तज्ञ तुमचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सुनावणीला हजर राहतील.

या सेवेमध्ये काय समाविष्ट आहे?

तुमच्या संपूर्ण केसचा कायदेशीर अभ्यास आणि कागदपत्रांची अचूक तयारी करणे.
तुमच्या वतीने 'प्राधिकार पत्र' (Letter of Authority) कायदेशीर भाषेत तयार करून देणे.
माहिती आयुक्तांसमोर प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन (VC) सडेतोड आणि प्रभावी युक्तिवाद करणे.
सुनावणीनंतरच्या आदेशांचे विश्लेषण व पुढील आवश्यक धोरणात्मक मार्गदर्शन.
टीप: या सेवेचा लाभ घेण्यासाठी केसची फाईल तज्ञांना पाठवणे आवश्यक आहे. गुंतागुंतीवर आणि सुनावणीच्या स्वरूपावर पुढील कार्यवाही ठरवली जाईल.
केसच्या मूल्यमापनासाठी WhatsApp वर संपर्क करा
थेट डिजिटल सेवा

तुमच्या ग्रामपंचायतीचे बँक स्टेटमेंट व कामांची यादी मिळवा

₹१४९/-

१५ वा वित्त आयोग, २५१५ खाते, पाणी पुरवठा आणि स्वनिधी खात्यांचे चालू वर्षाचे बँक स्टेटमेंट तसेच ग्रामविकास आराखडा व चालू कामांची यादी **थेट तुमच्या WhatsApp वर ६ ते २४ तासात PDF स्वरूपात** मिळवा.

₹१४९ ऑनलाईन पेमेंट करा व बँक स्टेटमेंट मिळवा
नवीन सेवा

ग्रामपंचायत पेमेंट व्हाउचर

₹१४९/-

ग्रामपंचायतीने कोणत्याही विकास कामासाठी ठेकेदाराला दिलेल्या पेमेंटचा सविस्तर तपशील मिळवा. जसे की: वेंडरचे नाव, बँक खाते, दिलेली रक्कम, आणि सरपंच/सचिवांच्या स्वाक्षरीचा तपशील घरबसल्या मिळवा.

₹१४९ ऑनलाईन पेमेंट करा व पेमेंट व्हाउचर मिळवा