new page - RTI Drafting

RTI Drafting

 

ऑनलाईन माहिती अधिकार प्रशिक्षण आणि +150 माहिती अधिकार अर्ज नमुने..

 

माहिती अधिकार प्रशिक्षणा सोबत मिळणाऱ्या सुविधा पुढे बघा.. 

कोणत्याही समस्येवर माहिती अधिकार अर्ज लिहायला शिका..

विविध समस्यांशी संबंधित यामध्ये सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित, ग्रामपंचायत, नगर परिषद , आणि बांधकाम विभागाशी संबंधित 150+ रेडिमेड अर्ज नमुने..

वारिष्ट अधिकाऱ्याकडे अपील कसे करायचे ते शिका..

अर्ज केल्यानंतर माहिती मिळेलच असे नाही, जन माहिती अधिकारी यांनी दिलेल्या मोघम व चुकीच्या उत्तराच्या विरुद्ध आम्ही तयार केलेल्या अर्जाच्या आधारे अपील करायला शिका..

राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करायला शिका..

जन माहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्यामुळे किंवा चुकीची व मोघम माहिती दिल्यामुळे आपण वारिष्ट अधिकाऱ्याकडे प्रथम अपील दाखल करतो.. परंतु प्रथम आपीलिय अधिकारी देखील माहिती मिळवून देऊ शकत नसल्यास राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करायला शिका..

कलम 18 अन्वये तक्रार दाखल करायला शिका..

बऱ्याच वेळेस जन माहिती अधिकारी नोंदणीकृत टपाल द्वारा अर्ज दाखल केल्यानंतर स्वीकारत नाहीत आशा वेळेस आणि माहिती आयोगाने आदेश देवूनही जन माहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्यास तक्रार अर्ज करायला शिका..

माहिती अधिकार प्रशिक्षणा साठी नोंदणी करा

 

माहिती अधिकार प्रशिक्षणा साठी नोंदणी करा, आणि मिळवा..

माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण 

कमीत कमी शब्दात माहिती अधिकार अर्ज लिहायला  व अर्ज दाखल करायला शिका ..

आपण दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला मिळणारे उत्तर.. 

माहिती देण्याबाबत पत्र मिळाल्यास आपण करावयाची कार्यवाही .. 

माहिती नाकारल्यास प्रथम अपील कोणाकडे व कसे करावे याबाबत अधिक माहिती .. 

प्रथम अपील दाखल केल्यानंतर होणारी कार्यवाही.. 

प्रथम अपील दाखल केल्यानंतर निर्णय आपल्या बाजूने न लागल्यास, एकतर्फी निर्णय दिल्यास, चुकीचे व मोघम स्वरूपात आदेश दिल्यास किंवा प्रथम अपील अर्जावर कोणताही निर्णय पारित न केल्यास राज्य माहिती आयोग यांच्याकडे करावयाचे द्वितीय अपील व त्यावर होणारी कार्यवाही..  

द्वितीय अपील दाखल केल्या नंतर सुनावणी साठी लागणारा कालावधी व सुनावणी साठी आपण करावयाची तयारी.. 

द्वितीय अपील आदेश पारित होऊनही माहिती न मिळाल्यास करावयाची कलम 18 अन्वये तक्रार याबाबत शिका.. 

जन माहिती अधिकारी यांच्यावर दंडात्मक कार्यवाही होते का ? होत असल्यास यासाठी किती कालावधी लागतो?

माहिती अधिकार अर्ज, प्रथम व द्वितीय अपील अर्ज आणि तक्रार अर्ज यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करायला शिका..

 

सदर प्रशिक्षणा व्यतिरिक्त मिळणाऱ्या सेवा.. बोनस 🎁रुपये  10237 रुपयांचे अगदी मोफत 

 

सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित 25 माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)

नगर परिषद कार्यालयाशी संबंधित 75+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)

ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित महत्त्व पूर्ण 45+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)

रस्ते/ बांधकाम विभागाशी संबंधित 10+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)

प्रथम अपील अर्ज जोडपत्र ब चे 3+ अर्ज नमुने (Word/Documents format)

द्वितीय अपील अर्ज जोडपत्र क चे 2+ अर्ज नमुने (Word/Documents format)

माहिती अधिकार संबंधित विविध बाबींच्या पूर्ततेसाठी निवेदने.. (Word/Documents format)

दप्तर दिरंगाई अंतर्गत करावयाच्या तक्रार अर्जाचे नमुने (Word/Documents format)

माहिती अधिकार कायदा व शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय यांचा तपशिल (PDF format)

RTI WhatsApp Chat Group

 ऑफर फक्त मर्यादित वेळेसाठी.

प्रशिक्षणा बाबत काही प्रश्न 

  •  प्रशिक्षणा मध्ये कसे सहभागी होता येईल?

प्रशिक्षण हे स्क्रीन रेकॉर्ड द्वारा रेकॉर्ड केलेले आहे, आपण आपल्या सोयीनुसार कधीही बघू शकता. यासाठी आपल्याला विशेष लॉगिन पासवर्ड देण्यात येईल. 

  • सदर प्रशिक्षण स्क्रीन रेकॉर्डिंगमद्धे कोणते विषय असतील ?

सदर प्रशिक्षणा मध्ये वर दर्शविल्याप्रमाणे सर्व विषय असतील. 

  • सदर प्रशिक्षणा मध्य जोडपत्र अ, ब, क ला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल माहिती मिळेल काय?

सदर प्रशिक्षणा मध्ये जोडपत्र अ, ब, क दाखल केल्यानंतर मिळणारे प्रतिसाद व आपीलयार्थी यांनी करावयाची कार्यवाही बाबत माहिती मिळेल. तसेच आम्ही अश्या प्रकरणामध्ये केलेली कार्यवाही सुद्धा आपणास बघायला मिळेल.

  • सदर प्रशिक्षणा मध्ये माहिती अधिकार कायदा व त्याबाबत नियमा बद्दल माहिती मिळेल काय?

सदर प्रशिक्षणा मध्ये माहिती अधिकार कायदा व त्यामध्ये झालेल्या सुधारणा याबाबाद माहिती देण्यात येईल. 

 

 

ऑनलाईन माहिती अधिकार कार्यशाळा दिनांक 26/02/2023 वेळ सकाळी ⏰11.00 वाजता.. 2 तास

कार्यशाळेत सामील होण्यासाठी शुल्क रुपये 249 मात्र

बोनस 🎁

150+ माहिती अधिकार अर्ज 150 x35=5250 किमतीचे

3+ प्रथम अपील अर्ज 3 x 199 = 597 किमतीचे

2+ प्रथम अपील अर्ज 2 x 199 = 398 किमतीचे

3+ माहिती अधिकार संबंधित निवेदने 3 x 199 = 597 किमतीचे

2 + दप्तर दिरंगाई तक्रार अर्ज 2 x 199 =398 किमतीचे

RTI WhatsApp Chat Group 3 वर्ष 3 x 999 = 2997

एकूण बोनस रुपये 10237 किमतीचे अगदी मोफत

  • 00Days
  • 00Hours
  • 00Minutes
  • 00Seconds